Happy Teachers Day Message 2024: देशभरात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येतो. आपल्या जीवनामध्ये आईवडिलांनंतर गुरूचे स्थान सर्वोच्च असते. गुरु शिष्याला शिक्षण देण्याव्यतिरिक्त त्यांच्या जीवनाची स्थिती तसेच उत्तम दिशा दाखवण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. तसे पाहायला गेले तर गुरुप्रति आदर व्यक्त करण्यासाठी केवळ एकच दिवस नसतो, पण हा दिवस इतर दिवसांपेक्षाही खास असतो. त्यामुळेच शिक्षकदिनानिमित्त प्रत्येक शिष्य आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केले जातात. गुरुंप्रति सन्मान, आदर व्यक्त करणारा खास मेसेजही तुम्ही पाठवू शकता...
(नक्की वाचा: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स)
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Teachers' Day Wishes, Messages And Quotes
गुरुशिवाय चांगले ज्ञान मिळत नाही
गुरुविना योग्य दिशा सापडणे नाही
गुरुशिवाय जीवनाला बळ नाही
गुरुशिवाय ज्ञानाचे वैभव प्राप्त होत नाही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy Teachers' Day Wishes
तुम्ही माझ्या जीवनाची आहात प्रेरणा
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे दिले धडे
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!
Happy Teachers' Day Wishes
गुरु म्हणजे जीवनाचे सार
गुरु म्हणजे भगवंताचे नाम
गुरु म्हणजे अध्यात्माचा प्रकाश
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
(नक्की वाचा: Parenting Tips : मुलांच्या सुरक्षित, सुखकर भविष्यासाठी या टिप्स करा फॉलो)
ज्यांनी आपल्याला घडवलं
जीवनात दाखवली योग्य दिशा
माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी-कोटी प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
बुडणाऱ्याला आधार देतात ते गुरु
जेव्हा-जेव्हा गमावला धीर
गुरुंनी प्रत्येक संकटातून तारले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो
स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश दाखवतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
(नक्की वाचा : तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल)
जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत समजावून सांगतात शिक्षक
शिष्यांना घडवण्यासाठी अहोरात्र झटतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात
गुरू आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात
अडचणींशी धैर्याने सामना करायला लावतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
ते दिव्यासारखा जळतात
अनेकांचे जीवन उजळवतात
प्रत्येक गुरु असेच आपले कर्तव्य पार पाडतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes
तुमच्यासारखे शिक्षक आमच्या स्वप्नांचे आहेत शिल्पकार
आमच्या जीवनात तुमचे अतुलनीय योगदान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers' Day Wishes