जाहिरात

Happy Teachers Day 2024: गुरुंना शिक्षक दिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश, आनंदाने डोळे भरून येतील

Happy Teachers Day Message 2024: शिक्षक दिनानिमित्त तुमच्या गुरुंना पाठवा खास शुभेच्छा संदेश

Happy Teachers Day 2024: गुरुंना शिक्षक दिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश, आनंदाने डोळे भरून येतील

Happy Teachers Day Message 2024: देशभरात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येतो. आपल्या जीवनामध्ये आईवडिलांनंतर गुरूचे स्थान सर्वोच्च असते. गुरु शिष्याला शिक्षण देण्याव्यतिरिक्त त्यांच्या जीवनाची स्थिती तसेच उत्तम दिशा दाखवण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. तसे पाहायला गेले तर गुरुप्रति आदर व्यक्त करण्यासाठी केवळ एकच दिवस नसतो, पण हा दिवस इतर दिवसांपेक्षाही खास असतो. त्यामुळेच शिक्षकदिनानिमित्त प्रत्येक शिष्य आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केले जातात. गुरुंप्रति सन्मान, आदर व्यक्त करणारा खास मेसेजही तुम्ही पाठवू शकता...

सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स

(नक्की वाचा: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स)

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Teachers' Day Wishes, Messages And Quotes 

गुरुशिवाय चांगले ज्ञान मिळत नाही 
गुरुविना योग्य दिशा सापडणे नाही 
गुरुशिवाय जीवनाला बळ नाही
गुरुशिवाय ज्ञानाचे वैभव प्राप्त होत नाही 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy Teachers' Day Wishes

तुम्ही माझ्या जीवनाची आहात प्रेरणा
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे दिले धडे 
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!
Happy Teachers' Day Wishes

गुरु म्हणजे जीवनाचे सार  
गुरु म्हणजे भगवंताचे नाम
गुरु म्हणजे अध्यात्माचा प्रकाश 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

Parenting Tips : मुलांच्या सुरक्षित, सुखकर भविष्यासाठी या टिप्स करा फॉलो

(नक्की वाचा: Parenting Tips : मुलांच्या सुरक्षित, सुखकर भविष्यासाठी या टिप्स करा फॉलो)

ज्यांनी आपल्याला घडवलं
जीवनात दाखवली योग्य दिशा
माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी-कोटी प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

बुडणाऱ्याला आधार देतात ते गुरु 
जेव्हा-जेव्हा गमावला धीर 
गुरुंनी प्रत्येक संकटातून तारले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो
स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश दाखवतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल

(नक्की वाचा : तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल)

जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत समजावून सांगतात शिक्षक
शिष्यांना घडवण्यासाठी अहोरात्र झटतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात 
गुरू आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात
अडचणींशी धैर्याने सामना करायला लावतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

ते दिव्यासारखा जळतात
अनेकांचे जीवन उजळवतात 
प्रत्येक गुरु असेच आपले कर्तव्य पार पाडतात 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

तुमच्यासारखे शिक्षक आमच्या स्वप्नांचे आहेत शिल्पकार 
आमच्या जीवनात तुमचे अतुलनीय योगदान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   
Happy Teachers' Day Wishes

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Job Interview Tips : मुलाखतीदरम्यान या चुका टाळल्यास तुमची नोकरी पक्की समजा! 
Happy Teachers Day 2024: गुरुंना शिक्षक दिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश, आनंदाने डोळे भरून येतील
ganeshotsav 2024 homemade rose flavoured modak recipe
Next Article
Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पासाठी तयार करा रोझ फ्लेव्हर मोदक