जाहिरात

Happy World Emoji Day 2025 Wishes: शब्दांच्या पलिकडले भावविश्व, वर्ल्ड इमोजी डेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा

Happy World Emoji Day 2025 Wishes: वर्ल्ड इमोजी डेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा

Happy World Emoji Day 2025 Wishes: शब्दांच्या पलिकडले भावविश्व, वर्ल्ड इमोजी डेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा
"Happy World Emoji Day 2025 Wishes: वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!"

Happy World Emoji Day 2025 Wishes In Marathi: डिजिटल युगामध्ये संवाद साधण्याची पद्धत बदलली आहे. टेक्स्ट मेसेज, सोशल मीडिया आणि चॅटिंगमध्ये इमोजी (Emoji) ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी भाषा ठरतेय. भावना आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना शब्दांपेक्षा हल्ली इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. दरवर्षी 17 जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2025) जगभरात साजरा केला जातो. हसणं, रडणं, प्रेम, राग अशा विविध भावना केवळ चिन्हाद्वारे व्यक्त करणे सहजसोपे झालं आहे. 'वर्ल्ड इमोजी डे'निमित्त मित्रपरिवार आणि नातेवाईकांनाही खास शुभेच्छा पाठवा. 

वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा (Happy World Emoji Day 2025 Wishes In Marathi)

1. हसरा चेहरा, डोळ्यामध्ये चमक
इमोजी व्यक्त करतात भावना बोलक्या
चला साजरा करुया आनंदात
वर्ल्ड इमोजी डे जल्लोषात
Happy World Emoji Day 2025!

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

2. हास्य, राग, प्रेम, आणि आस
इमोजीद्वारे व्यक्त होतात भावना खास
मोठ्या शब्दांशिवाय पोहोचवतात थेटे मेसेज
वर्ल्ड  इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!

3. शब्दांच्या पलिकडचं भावविश्व
साजरा करू Emoji Day उत्सव
वर्ल्ड  इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy World Emoji Day 2025!

4. मेसेजेला मिळते रंगीबेरंगी रूप
इमोजी देतात संवादांना अनोखे रूप
मनातले व्यक्त होणे झाले सोपे 
Happy World Emoji Day 2025!

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

5. वाढदिवस असो की सणउत्सावाच्या शुभेच्छा
इमोजीने पोहोचतात भावना खर्‍या
बोलायला शब्द नको फार
इमोजी देतात भावनांना आधार
Happy World Emoji Day 2025!

6. डोळ्यातलं प्रेम दाखवतात
मनातला रागही दर्शवतात 
इमोजीमुळे संभाषण करणं झालं सोपं 
Happy World Emoji Day 2025!

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

7. एक इमोजी, हजार भावना
मनातले बोलणे कळते समोरच्याला
शब्दांप्रमाणेच इमोजीमध्येही शक्ती 
Happy World Emoji Day 2025!

8. रंगीबेरंगी इमोजीची दुनिया
कधी खोडकर, कधी प्रेमळ
मनातलं सांगतात चटकन
वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy World Emoji Day 2025!

9. इमोजी दाखवतात मनातलं चित्र 
संवादाला मिळतो नवा रंग
वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy World Emoji Day 2025!

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

10. प्रेम असो वा दुःख
इमोजी सांगतात मनातलं सर्व
शब्दांशिवाय होतो संवाद
वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy World Emoji Day 2025!

11.  संवाद नवा, माध्यम जुने
इमोजीमुळे मिळाले हसरे धागे 
मनातले पोहोचते लवकर सारे
वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy World Emoji Day 2025!

12. टेक्नोलॉजीची ही गोड भेट
इमोजीमुळे संवादात गोडवा थेट
मित्र-मैत्रिणींचा आवडता साथी
वर्ल्ड इमोजी डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy World Emoji Day 2025!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com