July 2025 Festival Calender: उद्यापासून जुलै महिना सुरू होणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातून, या वर्षी जुलै महिना खूप खास आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी श्रावण मास 11 जुलैपासून सुरू होईल, तो पुढच्या महिन्यात म्हणजे 9 ऑगस्ट रोजी संपेल. श्रावण मास, आषाढी एकादशीसह जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि उत्सव आहेत. या महिन्यात देवशयनी एकादशीसह, हरियाली तीज, मंगला गौरी व्रत, सावन शिवरात्री किंवा नाग पंचमीसारखे मोठे सण साजरे केले जातात. जाणून घ्या जुलै महिन्यातील सर्व सण आणि उत्सव.
Ayurevada Tips: चपातीला तूप लावून खाणे योग्य का अयोग्य? आयुर्वेदात दडलंय उत्तर
जुलै महिन्यातील सर्व महत्त्वाचे सण (July Month Festival Calendar)
- 1 जुलै: महाराष्ट्र कृषीदिन
- 6 जुलै- आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा
- 10 जुलै- गुरु पौर्णिमा
- 11 जुलै- श्रावण महिन्याची सुरुवात
- 14 जुलै- श्रावणातील पहिला सोमवार
- 15 जुलै- मंगळा गौरी व्रत
- 21 जुलै- श्रावणातील दुसरा सोमवार
- 22 जुलै- संत नामदेव महाराज संजीवन समाधी दिन
- 23 जुलै- श्रावण शिवरात्री
- 24 जुलै- हरियाली अमावस्या
- 27 जुलै- हरियाली तीज
- 28 जुलै- श्रावणातील तिसरा सोमवार, विनायक चतुर्थी
- 29 जुलै- नागपंचमी
- 31 जुलै- तुलसीदास जयंती
New Earning Idea: जुने कपडे विका अन् पैसे कमवा; नेमकं करायचं काय? जाणून घ्या