जाहिरात

Jyotiba Phule Jayanti 2025 Wishes: शिक्षण-समतेची मशाल पेटवली अन् क्रांती घडवली, महात्मा फुले जयंतीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश

Jyotiba Phule Jayanti 2025 Wishes: शिक्षण, समता आणि सामाजिक जागृती करून मोठा लढा देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश

Jyotiba Phule Jayanti 2025 Wishes: शिक्षण-समतेची मशाल पेटवली अन् क्रांती घडवली, महात्मा फुले जयंतीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश
Jyotiba Phule Jayanti 2025 Wishes : महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

Jyotiba Phule Jayanti 2025 Wishes In Marathi : थोर समाजसुधारक, गरीब, महिला आणि मागासवर्गीयांसाठी स्वतःचे संपूर्ण जीवन अर्पण करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे शहरामध्ये झाला होता. महात्मा फुलेंनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना सुशिक्षित करण्यासाठी मोठा संघर्ष केला. समाजातील वाईट प्रथा-रुढींविरोधात त्यांनी वारंवार आवाज उठवला. पत्नी सावित्रीबाई फुलेंसोबत मिळून त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांच्या या मोठ्या संघर्षामुळे आज कोट्यवधी महिला शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, समाजामध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा संदेश मित्रपरिवारासह प्रियजनांना नक्की पाठवा...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा संदेश! (Jyotiba Phule Jayanti 2025 Wishes In Marathi)

1. महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य हे काळाच्या पुढचे होते
त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे
महात्मा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

2. शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे  
हे ज्योतिबा फुले यांनी समाजाला शिकवले. 
अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना सलाम!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

3. ज्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला
शिक्षणाचा जागर केला 
स्त्री-पुरुष समानतेसाठी आयुष्य वेचलं 
त्या महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

4. आजचा दिवस आहे एका विचारवंत
समाजसुधारक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्वाचा – महात्मा ज्योतिबा फुले यांचा! 
त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्या आणि समाज बदलण्यासाठी पावलं उचला
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

5. स्त्रियांच्या शिक्षणासाठी, दलितांसाठी आणि उपेक्षित घटकांसाठी लढा देणारे महात्मा फुले हे खरे क्रांतीसूर्य होते
महात्मा ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

6. शाळा स्थापन करणारा 
सत्यशोधक समाज स्थापणारा
नव्या युगाचा प्रणेता  
महात्मा फुलेंना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

7. "शिकून घ्या, संघटित व्हा, लढा!"  
या मंत्राचा आधार देणाऱ्या महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

8. ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रसार करणे हीच खरी जयंती आहे
त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करूया.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

9. महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने शिक्षण आणि समतेची मशाल उजळूया
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

10. समाजाला समतेचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊया
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

11. महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे अनेक पिढ्यांना नवा प्रकाश मिळाला
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

12. सत्याच्या शोधात आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुले यांचा आदर्श घेऊन आपण समाज सुधारायला हवे
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

13. दीन-दलितांची आस घेऊन जगणारे 
ज्या समाजात अंधश्रद्धा होती, तिथे विवेकाची मशाल पेटवणारे महात्मा फुले 
आज त्यांच्या विचारांची गरज अधिक भासते.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

14. ज्योतिबा फुलेंनी समाजाला शिक्षण, सत्य आणि समतेचा मंत्र दिला. त्यांच्या कार्याची आठवण ठेवूया
महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून समाजातील सर्व घटकांनी पुढे यायला हवे. त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

15. महात्मा फुले हे नवचैतन्याचे प्रतीक होते  
सत्यशोधक समाज स्थापन करुन समाजात बदल घडवणारे 
थोर समाजसुधारक महात्मा फुलेंना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

16. स्त्रीशिक्षण, शोषितांचा उद्धार आणि समता हेच ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे केंद्रबिंदू होते 
महात्मा फुलेंच्या कार्याचा आपण प्रत्येकाने विचार करावा आणि त्यांना खरी आदरांजली अर्पण करावी
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

17. सामाजिक परिवर्तनाचा वसा घेऊन चालणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करूया!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

18. जगाने जेव्हा अंधश्रद्धेला ज्ञानाने हरवलं
त्या लढ्याचा पहिला दीपक म्हणजे महात्मा फुले होते 
महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला साष्टांग नमस्कार!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

19. समाजात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारे 
जात-पात मिटवून माणुसकीची मशाल घेऊन चालणारे महात्मा फुले
एक शिक्षित समाजच खऱ्या परिवर्तनाची नांदी ठरतो हे ज्योतिबा फुलेंनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

20. महात्मा फुले यांचे विचार म्हणजे वंचितांसाठी आशेचा किरण 
समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली 
स्त्रीशिक्षणाचा पाया घालणारे, उपेक्षितांसाठी झटणारे महात्मा फुले म्हणजेच सामाजिक क्रांतीचे खरे जनक
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

21. माणसामाणसातील भेद मिटवून समतेचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले  
त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही बदल घडवूया.
महात्मा फुले हे जरी एका काळात जन्मले 
तरी त्यांच्या विचारांची गरज प्रत्येक काळात भासते.
त्यांच्या "शिकाल तर टिकाल" या वाक्यात आजही परिवर्तनाची शक्ती दडलीय 
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

22. आपल्याला महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेता आला, तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

23. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी खोट्या रूढींचा बंदोबस्त केला 
शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे साधन आहे, हे ज्योतिबा फुलेंनी समाजाला शिकवले
महात्मा फुले यांचे जीवन म्हणजेच सेवाभाव, निःस्वार्थ कार्य आणि निर्भीड विचार
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

25. संघर्षमय आयुष्य जगून समाजाला नवदिशा देणारे 
त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या मंत्राने लाखो आयुष्यं घडली
त्यांच्या विचारांची प्रेरणा कायम आपल्या सोबत असो.
समाजसुधारणेची ज्योत तेवती ठेवणाऱ्या महात्मा फुले यांना मानाचा मुजरा!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

26. महात्मा फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा प्रकाशपथावर आपण चालूया आणि समतेचा समाज घडवूया
जात-पात, अंधश्रद्धा, विषमतेवर विजय मिळवून समाजाला नव्याने घडवणाऱ्या महात्मा फुलेंच्या कार्यास वंदन!
स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेला संघर्षामुळे आज लाखो महिला आहेत सशक्त 
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

27. महात्मा फुले यांचे कार्य म्हणजे सामाजिक क्रांतीचा आदर्श 
अज्ञानाच्या काळोखात शिक्षणाचा दिवा लावणारे 
माणसामाणसातील भेद दूर करून 'माणूस' म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला
महात्मा फुलेंच्या विचारांनी समाजाला जाग आणली
आजही त्या विचारांचा प्रकाश आपल्याला दिशा देतो
केलेले कार्य हे शिक्षणाच्या माध्यमातून समतेचे बीज रोवणारे आहे. 
अशा थोर व्यक्तीची जयंती साजरी करणं ही आपली जबाबदारी आहे.
फक्त जयंती साजरी न करता, महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार करणं हीच खरी त्यांना आदरांजली!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

28. अंधाराला दूर सारून
ज्ञानाचा दीप लावणारे
जात-पात मिटवून समाजात
समतेचे स्वप्न दाखवणारे
त्यांचे कार्य आहे अनमोल
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

29. स्त्रीला दिला शिक्षणाचा हक्क
दीन-दलितांशी नातं जोडलं  
सत्यशोधक नावातच
सत्याचा मार्ग गवसलेला
असे हे थोर व्यक्तिमत्त्व लाभले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

30. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त
घेऊया त्यांच्या विचारांची शपथ
समाजाच्या नव्या बांधणीत
फुलेंची शिकवण ठरावी शक्त!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

31. जिथे अंधश्रद्धा आहे, तिथे विवेक लावणे हीच खरी क्रांती!" – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

32. "शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे." – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

34. "ज्यांचं कार्य शब्दांपेक्षा मोठं असतं, त्यांना इतिहास विसरत नाही." – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

35. "समाज सुधारायला हवा, म्हणून मी लढतो आहे." – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

36. "मी माणूस घडवतो आहे, समाज आपोआप बदलतो." – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

37. महात्मा फुलेंचे विचार – आजही समाजासाठी मार्गदर्शक
स्त्रीशिक्षणाचा प्रकाश देणारा युगपुरुष – जय महात्मा फुले
सत्य, शिक्षण आणि समता – महात्मा फुलेंचा मंत्र
जग बदलायचं असेल, तर महात्मा फुलेंच्या मार्गावर चला
समतेचा झेंडा घेऊन जगणाऱ्या महापुरुषाला त्रिवार वंदन!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

38.समानतेच्या वाटेवर चालायला शिकवणारे – महात्मा फुले!
शिकाल तर टिकाल – हीच खरी क्रांती!
महात्मा फुले म्हणजे शिक्षण, समता आणि सामाजिक जागृती!
क्रांती करणं म्हणजे महात्मा फुले होणं!
आज फक्त जयंती नाही, विचारांची उजळणी आहे!
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

39.  चांगले काम करण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नये – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!

40. शिक्षण ही पुरुष आणि महिला दोघांचीही प्राथमिक गरज आहे – महात्मा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jyotiba Phule Jayanti 2025!
 
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: