जाहिरात

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes 25+: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes 25+: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त प्रेरणादायी स्टेटस संदेश प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes 25+: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
"Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes: मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes 25+: मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा कणा आहे. संतांची रसाळ वाणी असो किंवा शिवरायांचा धारदार इतिहास, मराठीने नेहमीच जगाला दिशा दाखवली आहे. तरुण पिढीनेही आपली भाषा अभिमानाने जपली पाहिजे. कुटुंबीय, नातेवाईकांसह प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून  तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टेटसमध्येही हे खास संदेश शेअर करा.   

मराठी भाषा गौरव दिन |मराठी भाषा दिन | Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes| Marathi Bhasha Din 2026 Wishes | Kavi Kusumagraj Birth Anniversary 

1. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

2. माझ्या मराठीची गोडी, वाटते अवीट
सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

3. रसाळ शब्द, रसाळ ओवी
हीच माझ्या मराठीची खरी पदवी  
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

4.'मराठी' फक्त भाषा नाही
ती आमची ओळख आहे
मराठी भाषा दिनाचा गौरव करूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

5. सह्याद्रीच्या कडांमधून गुंजतो मराठी बाणा
मराठी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान 
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

6. ज्ञानपीठ विजेते कवी 'कुसुमाग्रज' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 
आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

7. कणा ज्यांनी दिला त्या कुसुमाग्रजांना वंदन
मराठी भाषेचे आज करूया पूजन
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

8. शब्दांच्या या सुवर्णनगरीत
मराठीचा डंका वाजे जगात 
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

9. मराठी ही केवळ भाषा नाही
तर महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आहे 
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

10. अमृतातेही पैजा जिंके... 
अशा माझ्या मायबोलीला मानाचा मुजरा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

11. गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

12. साधी आहे, भोळी आहे, माझी मराठी गोड आहे
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

13. आपली भाषा, आपली ओळख 
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

14. चला, मराठी बोलूया, मराठी जोपासूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

(नक्की वाचा: Marathi Bhasha Gaurav Din : 27 फेब्रुवारी आणि मराठी भाषा गौरव दिनाचे नेमके काय आहे कनेक्शन? वाचा सविस्तर)

15. माय मराठीचा गौरव वाढवूया
आज मराठी दिन साजरा करूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

16. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक साजूक सौंदर्याच्या, माझ्या मराठी भाषेच्या देशा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

17. शब्दांत गुंफले प्रेम
स्वरात साठवली माया 
मराठी भाषेची थोरवी गाऊया 
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

18. झेंडा मराठीचा, मान मराठीचा, नाद मराठीचा 
मराठी दिनाच्या शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

19. मराठी संस्कृती, मराठी मन
मराठी भाषेचा आज सुवर्णदिन 
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

20. अंगात खेळते रक्त मराठी 
हृदयात धडधडते भाषा मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

21. मराठी पाऊल पडते पुढे
आणि मराठी शब्द घुमतो जिकडे तिकडे चोहीकडे
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

22. परंपरेचा ठेवा, शब्दांचा मेवा
मराठी भाषेचा करूया सेवा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

23. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जगतो मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

24. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे
तोपर्यंत मराठी भाषेचा दरारा राहील 
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

25. मातृभाषेचा सन्मान, हाच आमचा स्वाभिमान
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

26. जय महाराष्ट्र! जय मराठी!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

27. आपली मायबोली, आपला अभिमान
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

28. मराठी मनाचा, मराठी बाणा!  
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

29. ज्ञानभाषा मराठी, लोकभाषा मराठी 
मराठी दिनाचा उत्सव साजरा करूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

30. जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी भाषिकांना लक्ष लक्ष शुभेच्छा!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Shubhechha

Listen to the latest songs, only on JioSaavn.com