New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

New Year 2025 Festival And Important Days: 2025मधील प्रमुख सणउत्सवांसह दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

जाहिरात
Read Time: 4 mins

New Year 2025 Festivals And Important Days: सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे (Happy New Year 2025) जल्लोषात स्वागत करण्यात आले आहेत. नवीन वर्षाचे आगमन म्हटल्यानंतर सर्वप्रथम प्रमुख सणउत्सवांची तारीख जाणून घेण्यासाठी आपण कॅलेंडर पाहतो. कारण सणसमारंभ साजरे करून आपण आपली संस्कृती जपतो आणि प्रचार-प्रसारही करतो. यंदा प्रमुख सण, संकष्ट चतुर्थी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवापासून ते प्रत्येक दिवसाचे दिनविशेष काय आहेत,याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जानेवारी 2025 / January 2025 Important Days

सण/दिनविशेष तारीख वार
1 सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी शुक्रवार
2 महिला मुक्तिदिन 3 जानेवारी शुक्रवार
3 स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी रविवार
4 राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तारखेप्रमाणे)  12 जानेवारी रविवार
5 राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी रविवार
6 राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे) 13 जानेवारी सोमवार 
7 मकरसंक्रांती 14 जानेवारी मंगळवार
8 महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी 16  जानेवारी गुरुवार
9 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन 16  जानेवारी गुरुवार
10 संकष्ट चतुर्थी 17 जानेवारी शुक्रवार  
11 नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती 23 जानेवारी गुरुवार
12 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मदिन 23 जानेवारी गुरुवार
13 प्रजासत्ताक दिन 27 जानेवारी रविवार
14 लाला लजपतराय जयंती 28 जानेवारी मंगळवार
15 महात्मा गांधी पुण्यतिथी 30 जानेवारी गुरुवार 
16 हुतात्मा दिन 30 जानेवारी गुरुवार 

फेब्रुवारी 2025 / February 2025 Important Days

1 श्रीगणेश जयंती 1 फेब्रुवारी शनिवारी
2 वसंत पंचमी  2 फेब्रुवारी रविवार
3 श्री विश्वकर्मा जयंती 10 फेब्रुवारी सोमवार
4 संकष्ट चतुर्थी 16 फेब्रुवारी रविवार 
5 वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी 17 फेब्रुवारी सोमवार
6 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) 19 फेब्रुवारी बुधवार
7 गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी  19 फेब्रुवारी बुधवार
8  श्री गजानन महाराज प्रकट दिन 20 फेब्रुवारी गुरुवार 
9 जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी शुक्रवार
10 श्री रामदास नवमी 22 फेब्रुवारी शनिवार
11 संत गाडगे महाराज जयंती 23 फेब्रुवारी रविवार
12 विजया एकादशी 24 फेब्रुवारी सोमवार 
13 जागतिक मुद्रण दिन 24 फेब्रुवारी सोमवार 
14 स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी 26 फेब्रुवारी बुधवार
15 महाशिवरात्री 26 फेब्रुवारी बुधवार
16 मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी गुरुवार 
17 राष्ट्रीय विज्ञान दिन   28 फेब्रुवारी शुक्रवार 

 मार्च 2025 / March 2025 Important Days

1 राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च मंगळवार
2 जागतिक महिला दिन 8 मार्च शनिवार
3 सावित्रीबाई फुले स्मृतिदिन 10 मार्च सोमवार
4 यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12 मार्च बुधवार
5 होळी 13 मार्च गुरुवार
6 धूलिवंदन 14 मार्च शुक्रवार 
7 जागतिक ग्राहक दिन  15 मार्च शनिवार
8 संकष्ट चतुर्थी 17 मार्च सोमवार
9 छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथीप्रमाणे) 17 मार्च सोमवार
10 शहाजीराजे भोसले जयंती (तारखेप्रमाणे) 18 मार्च मंगळवार
11 शहीद दिन 23 मार्च रविवार
12 जागतिक हवामान दिन 23 मार्च रविवार
13 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी 29 मार्च शनिवार
14 गुढीपाडवा 30 मार्च रविवार
15 रमजान ईद 31 मार्च सोमवार

एप्रिल 2025 / April 2025 Important Days

1 विनायक चतुर्थी (अंगारक योग) 1 एप्रिल मंगळवार
2 छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) 3 एप्रिल गुरुवार
3 श्रीराम नवमी 6 एप्रिल रविवार
4 जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल सोमवार
5 महात्मा जोतिबा फुले जयंती 11 एप्रिल शुक्रवार
6 हनुमान जन्मोत्सव 12 एप्रिल शनिवार
7 छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) 12 एप्रिल शनिवार
8 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल सोमवार 
9 संकष्ट चतुर्थी 16 एप्रिल बुधवार
10 गुड फ्रायडे 18 एप्रिल शुक्रवार
11 ईस्टर डे 20 एप्रिल रविवार
12 जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल बुधवार 
13 अक्षय्य तृतीया 30 एप्रिल बुधवार 
14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती 30 एप्रिल बुधवार 

मे 2025 / May 2025 Important Days 

1 महाराष्ट्र दिन 1 मे गुरुवार
2 मराठी राजभाषा दिन 1 मे गुरुवार
3 आंतरराष्ट्रीय कामगारदिन 1 मे गुरुवार
4 विनायक चतुर्थी 1 मे गुरुवार
5 मोहिनी एकादशी 8 मे गुरुवार 
6 रवींद्रनाथ टागोर जयंती 8 मे गुरुवार 
7 वैशाख पौर्णिमा 12 मे सोमवार
8  बुद्धपौर्णिमा 12 मे सोमवार 
9 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) 14 मे बुधवार 
10 संकष्ट चतुर्थी 16 मे शुक्रवार
12 स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती 28 मे बुधवार 
13 विनायक चतुर्थी 30 मे शुक्रवार
14 अहिल्याबाई होळकर जयंती (तारखेप्रमाणे) 31 मे शनिवार

जून 2025 / June 2025 Important Days

1 झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) 2 जून सोमवार
2 जागतिक पर्यावरण दिन 5 जून गुरुवार
3 शिवराज्याभिषेक सोहळा-किल्ले रायगड 6 जून शुक्रवार
4 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती 7 जून शनिवार
5 बकरी ईद  7 जून शनिवार
6 वटपौर्णिमा 10 जून मंगळवार 
7 जागतिक दृष्टिदान दिन 10 जून मंगळवार 
8 संकष्ट चतुर्थी 14 जून शनिवार
9 आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन 15 जून रविवार
10 गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी 17 जून मंगळवार
11 राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) 17 जून   मंगळवार
12 झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) 18 जून बुधवार
13 राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) 20 जून शुक्रवार
14 आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून शनिवार
15 महाकवी कालिदास दिन 26 जून गुरुवार
16 छत्रपती शाहू महाराज जयंती 26 जून गुरुवार
17 विनायक चतुर्थी 28 जून शनिवार

 जुलै 2025 / July 2025 Important Days

1 देवशयनी आषाढी एकादशी 6 जुलै रविवारी
2 मोहरम (ताजिया ) 6 जुलै रविवारी  
3 गुरुपौर्णिमा   10 जुलै गुरुवार
4 संकष्ट चतुर्थी 14 जुलै सोमवार
5 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन 18 जुलै शुक्रवार
6 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती 23 जुलै बुधवार
7 संत सावता माळी पुण्यतिथी 23 जुलै बुधवार
8 श्रावण मासारंभ 25 जुलै शुक्रवार
9 विनायक चतुर्थी  28 जुलै सोमवार
10 नागपंचमी 29 जुलै मंगळवार

 ऑगस्ट 2025 / August 2025 Important Days 

1 लोकमान्य बाळ गंगाधर टिकळ पुण्यतिथी 1 ऑगस्ट शुक्रवार
2 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 1 ऑगस्ट शुक्रवार
3 नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट शुक्रवार
4 रक्षाबंधन 9 ऑगस्ट शनिवार
5 जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट  शनिवार
6 अंगारक संकष्ट चतुर्थी 12 ऑगस्ट मंगळवार
7 आचार्य अत्रे जयंती 13 ऑगस्ट बुधवार
8 अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) 13 ऑगस्ट बुधवार
9 पतेती 14 ऑगस्ट गुरुवार 
10 श्रीकृष्ण जयंती 15 ऑगस्ट   शुक्रवार
11 स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट शुक्रवार
12 पारशी नूतनवर्ष 15 ऑगस्ट शुक्रवार
13 गोपाळकाला 16 ऑगस्ट शनिवार
14 पोळा 22 ऑगस्ट शुक्रवार
15 राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट शनिवार
16 हरितालिका तृतीया 26 ऑगस्ट   मंगळवार 
17 श्रीगणेश चतुर्थी 27 ऑगस्ट बुधवार 
18 ऋषिपंचमी 28 ऑगस्ट गुरुवार

सप्टेंबर 2025 / September 2025 Important Days 

1 ज्येष्ठागौरी पूजन 1 सप्टेंबर सोमवार 
2 ज्येष्ठागौरी विसर्जन 2 सप्टेंबर मंगळवार 
3 ईद-ए-मिलाद 5 सप्टेंबर शुक्रवार
4 शिक्षक दिन 5 सप्टेंबर   शुक्रवार
5 अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर शनिवार
6 अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर   शनिवार
7 सर्वपित्री दर्श अमावस्या 21 सप्टेंबर रविवार
8 नवरात्रोत्सव घटस्थापना 22 सप्टेंबर सोमवार
9 विनायक चतुर्थी 25 सप्टेंबर गुरुवार

ऑक्टोबर 2025 / October 2025 Important Days 

1 दसरा/विजयादशमी 2 ऑक्टोबर गुरुवार
2 महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर गुरुवार
3 लालबहादूर गांधी जयंती 2 ऑक्टोबर गुरुवार
4 कोजागरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर सोमवार 
5   महर्षी वाल्मीकि जयंती 7 ऑक्टोबर मंगळवार
6  संकष्ट चतुर्थी 10 ऑक्टोबर   शुक्रवार 
7  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी 11 ऑक्टोबर शनिवार  
8  धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर शनिवार  
9  धन्वंतरी जयंती 18 ऑक्टोबर शनिवार  
10 नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबर  सोमवार   
11 लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर  मंगळवार   
12  बलिप्रतिपदा 22 ऑक्टोबर बुधवार   
13  दीपावली पाडवा 22 ऑक्टोबर बुधवार   
14  भाऊबीज 23 ऑक्टोबर गुरुवार   
15 विनायक चतुर्थी 25 ऑक्टोबर शनिवार   
16  सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31 ऑक्टोबर शुक्रवार  
17

 नोव्हेंबर 2025 / November 2025 Important Days

1 संत नामदेव महाराज जयंती 2 नोव्हेंबर रविवार
2 तुलसीविवाहारंभ 2 नोव्हेंबर रविवार
3 कार्तिक पौर्णिमा 5 नोव्हेंबर बुधवार
4 गुरू नानक जयंती 5 नोव्हेंबर बुधवार
5 तुलसीविवाह समाप्ती 5 नोव्हेंबर बुधवार
6 संकष्ट चतुर्थी 8 नोव्हेंबर शनिवार
7 कालभैरव जयंती 12 नोव्हेंबर   बुधवार
8 पंडित नेहरू जयंती 14 नोव्हेंबर शुक्रवार 
9 बालदिन 14 नोव्हेंबर शुक्रवार 
10 बिरसा मुंडा जयंती 15 नोव्हेंबर शनिवार 
11 लाला लजपतराय पुण्यतिथी 17 नोव्हेंबर सोमवार
12 देव दीपावली 21 नोव्हेंबर शुक्रवार
13 विनायक चतुर्थी 24 नोव्हेंबर सोमवार
14 गुरू तेगबहादूर शहीद दिन 24 नोव्हेंबर सोमवार
15 महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी 28 नोव्हेंबर शुक्रवार 

डिसेंबर 2025 / December 2025 Important Days

1 जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर बुधवार 
2 श्री दत्त जयंती 4 डिसेंबर गुरुवार 
3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर शनिवार
4 संकष्ट चतुर्थी 4 डिसेंबर रविवार
5 संत गाडगे महाराज पुण्यतिथी 20 डिसेंबर शनिवार
6 विनायक चतुर्थी (अंगारक योग) 23 डिसेंबर मंगळवार
7 भारतीय ग्राहक दिन 23 डिसेंबर बुधवार
8 साने गुरुजी जयंती 23 डिसेंबर बुधवार
9 ख्रिसमस 25 डिसेंबर गुरुवार