जाहिरात

New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

New Year 2025 Festival And Important Days: 2025मधील प्रमुख सणउत्सवांसह दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

New Year 2025 Festivals And Important Days: सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे (Happy New Year 2025) जल्लोषात स्वागत करण्यात आले आहेत. नवीन वर्षाचे आगमन म्हटल्यानंतर सर्वप्रथम प्रमुख सणउत्सवांची तारीख जाणून घेण्यासाठी आपण कॅलेंडर पाहतो. कारण सणसमारंभ साजरे करून आपण आपली संस्कृती जपतो आणि प्रचार-प्रसारही करतो. यंदा प्रमुख सण, संकष्ट चतुर्थी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवापासून ते प्रत्येक दिवसाचे दिनविशेष काय आहेत,याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जानेवारी 2025 / January 2025 Important Days

सण/दिनविशेषतारीखवार
1सावित्रीबाई फुले जयंती3 जानेवारीशुक्रवार
2महिला मुक्तिदिन3 जानेवारीशुक्रवार
3स्वामी विवेकानंद जयंती12 जानेवारीरविवार
4राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तारखेप्रमाणे) 12 जानेवारीरविवार
5राष्ट्रीय युवा दिन12 जानेवारीरविवार
6राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे)13 जानेवारीसोमवार 
7मकरसंक्रांती14 जानेवारीमंगळवार
8महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी16  जानेवारीगुरुवार
9धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन16  जानेवारीगुरुवार
10संकष्ट चतुर्थी17 जानेवारीशुक्रवार  
11नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती23 जानेवारीगुरुवार
12शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मदिन23 जानेवारीगुरुवार
13प्रजासत्ताक दिन27 जानेवारीरविवार
14लाला लजपतराय जयंती28 जानेवारीमंगळवार
15महात्मा गांधी पुण्यतिथी30 जानेवारीगुरुवार 
16हुतात्मा दिन30 जानेवारीगुरुवार 

फेब्रुवारी 2025 / February 2025 Important Days

1श्रीगणेश जयंती1 फेब्रुवारीशनिवारी
2वसंत पंचमी 2 फेब्रुवारीरविवार
3श्री विश्वकर्मा जयंती10 फेब्रुवारीसोमवार
4संकष्ट चतुर्थी16 फेब्रुवारीरविवार 
5वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी17 फेब्रुवारीसोमवार
6छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)19 फेब्रुवारीबुधवार
7गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी 19 फेब्रुवारीबुधवार
8 श्री गजानन महाराज प्रकट दिन20 फेब्रुवारीगुरुवार 
9जागतिक मातृभाषा दिन21 फेब्रुवारीशुक्रवार
10श्री रामदास नवमी22 फेब्रुवारीशनिवार
11संत गाडगे महाराज जयंती23 फेब्रुवारीरविवार
12विजया एकादशी24 फेब्रुवारीसोमवार 
13जागतिक मुद्रण दिन24 फेब्रुवारीसोमवार 
14स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी26 फेब्रुवारीबुधवार
15महाशिवरात्री26 फेब्रुवारीबुधवार
16मराठी भाषा गौरव दिन27 फेब्रुवारीगुरुवार 
17राष्ट्रीय विज्ञान दिन  28 फेब्रुवारीशुक्रवार 

 मार्च 2025 / March 2025 Important Days

1राष्ट्रीय सुरक्षा दिन4 मार्चमंगळवार
2जागतिक महिला दिन8 मार्चशनिवार
3सावित्रीबाई फुले स्मृतिदिन10 मार्चसोमवार
4यशवंतराव चव्हाण जन्मदिन12 मार्चबुधवार
5होळी13 मार्चगुरुवार
6धूलिवंदन14 मार्चशुक्रवार 
7जागतिक ग्राहक दिन 15 मार्चशनिवार
8संकष्ट चतुर्थी17 मार्चसोमवार
9छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथीप्रमाणे)17 मार्चसोमवार
10शहाजीराजे भोसले जयंती (तारखेप्रमाणे)18 मार्चमंगळवार
11शहीद दिन23 मार्चरविवार
12जागतिक हवामान दिन23 मार्चरविवार
13धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी29 मार्चशनिवार
14गुढीपाडवा30 मार्चरविवार
15रमजान ईद31 मार्चसोमवार

एप्रिल 2025 / April 2025 Important Days

1विनायक चतुर्थी (अंगारक योग)1 एप्रिलमंगळवार
2छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)3 एप्रिलगुरुवार
3श्रीराम नवमी6 एप्रिलरविवार
4जागतिक आरोग्य दिन7 एप्रिलसोमवार
5महात्मा जोतिबा फुले जयंती11 एप्रिलशुक्रवार
6हनुमान जन्मोत्सव12 एप्रिलशनिवार
7छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (तिथीप्रमाणे)12 एप्रिलशनिवार
8डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती14 एप्रिलसोमवार 
9संकष्ट चतुर्थी16 एप्रिलबुधवार
10गुड फ्रायडे18 एप्रिलशुक्रवार
11ईस्टर डे20 एप्रिलरविवार
12जागतिक पुस्तक दिन23 एप्रिलबुधवार 
13अक्षय्य तृतीया30 एप्रिलबुधवार 
14राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती30 एप्रिलबुधवार 

मे 2025 / May 2025 Important Days 

1महाराष्ट्र दिन1 मेगुरुवार
2मराठी राजभाषा दिन1 मेगुरुवार
3आंतरराष्ट्रीय कामगारदिन1 मेगुरुवार
4विनायक चतुर्थी1 मेगुरुवार
5मोहिनी एकादशी8 मेगुरुवार 
6रवींद्रनाथ टागोर जयंती8 मेगुरुवार 
7वैशाख पौर्णिमा12 मेसोमवार
8 बुद्धपौर्णिमा12 मेसोमवार 
9धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)14 मेबुधवार 
10संकष्ट चतुर्थी16 मेशुक्रवार
12स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती28 मेबुधवार 
13विनायक चतुर्थी30 मेशुक्रवार
14अहिल्याबाई होळकर जयंती (तारखेप्रमाणे)31 मेशनिवार

जून 2025 / June 2025 Important Days

1झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (तिथीप्रमाणे)2 जूनसोमवार
2जागतिक पर्यावरण दिन5 जूनगुरुवार
3शिवराज्याभिषेक सोहळा-किल्ले रायगड6 जूनशुक्रवार
4धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती7 जूनशनिवार
5बकरी ईद 7 जूनशनिवार
6वटपौर्णिमा10 जूनमंगळवार 
7जागतिक दृष्टिदान दिन10 जूनमंगळवार 
8संकष्ट चतुर्थी14 जूनशनिवार
9आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन15 जूनरविवार
10गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी17 जूनमंगळवार
11राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)17 जून  मंगळवार
12झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)18 जूनबुधवार
13राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे)20 जूनशुक्रवार
14आंतरराष्ट्रीय योग दिन21 जूनशनिवार
15महाकवी कालिदास दिन26 जूनगुरुवार
16छत्रपती शाहू महाराज जयंती26 जूनगुरुवार
17विनायक चतुर्थी28 जूनशनिवार

 जुलै 2025 / July 2025 Important Days

1देवशयनी आषाढी एकादशी6 जुलैरविवारी
2मोहरम (ताजिया )6 जुलैरविवारी  
3गुरुपौर्णिमा  10 जुलैगुरुवार
4संकष्ट चतुर्थी14 जुलैसोमवार
5लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन18 जुलैशुक्रवार
6लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती23 जुलैबुधवार
7संत सावता माळी पुण्यतिथी23 जुलैबुधवार
8श्रावण मासारंभ25 जुलैशुक्रवार
9विनायक चतुर्थी 28 जुलैसोमवार
10नागपंचमी29 जुलैमंगळवार

 ऑगस्ट 2025 / August 2025 Important Days 

1लोकमान्य बाळ गंगाधर टिकळ पुण्यतिथी1 ऑगस्टशुक्रवार
2लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती1 ऑगस्टशुक्रवार
3नारळी पौर्णिमा8 ऑगस्टशुक्रवार
4रक्षाबंधन9 ऑगस्टशनिवार
5जागतिक आदिवासी दिन9 ऑगस्ट शनिवार
6अंगारक संकष्ट चतुर्थी12 ऑगस्टमंगळवार
7आचार्य अत्रे जयंती13 ऑगस्टबुधवार
8अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)13 ऑगस्टबुधवार
9पतेती14 ऑगस्टगुरुवार 
10श्रीकृष्ण जयंती15 ऑगस्ट  शुक्रवार
11स्वातंत्र्य दिन15 ऑगस्टशुक्रवार
12पारशी नूतनवर्ष15 ऑगस्टशुक्रवार
13गोपाळकाला16 ऑगस्टशनिवार
14पोळा22 ऑगस्टशुक्रवार
15राष्ट्रीय अंतराळ दिवस23 ऑगस्टशनिवार
16हरितालिका तृतीया26 ऑगस्ट  मंगळवार 
17श्रीगणेश चतुर्थी27 ऑगस्टबुधवार 
18ऋषिपंचमी28 ऑगस्टगुरुवार

सप्टेंबर 2025 / September 2025 Important Days 

1ज्येष्ठागौरी पूजन1 सप्टेंबरसोमवार 
2ज्येष्ठागौरी विसर्जन2 सप्टेंबरमंगळवार 
3ईद-ए-मिलाद5 सप्टेंबरशुक्रवार
4शिक्षक दिन5 सप्टेंबर  शुक्रवार
5अनंत चतुर्दशी6 सप्टेंबरशनिवार
6अनंत चतुर्दशी6 सप्टेंबर  शनिवार
7सर्वपित्री दर्श अमावस्या21 सप्टेंबररविवार
8नवरात्रोत्सव घटस्थापना22 सप्टेंबरसोमवार
9विनायक चतुर्थी25 सप्टेंबरगुरुवार

ऑक्टोबर 2025 / October 2025 Important Days 

1दसरा/विजयादशमी2 ऑक्टोबरगुरुवार
2महात्मा गांधी जयंती2 ऑक्टोबरगुरुवार
3लालबहादूर गांधी जयंती2 ऑक्टोबरगुरुवार
4कोजागरी पौर्णिमा6 ऑक्टोबरसोमवार 
5  महर्षी वाल्मीकि जयंती7 ऑक्टोबरमंगळवार
6 संकष्ट चतुर्थी10 ऑक्टोबर  शुक्रवार 
7 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी11 ऑक्टोबरशनिवार  
8 धनत्रयोदशी18 ऑक्टोबरशनिवार  
9 धन्वंतरी जयंती18 ऑक्टोबरशनिवार  
10नरक चतुर्दशी20 ऑक्टोबर सोमवार   
11लक्ष्मीपूजन21 ऑक्टोबर मंगळवार   
12 बलिप्रतिपदा22 ऑक्टोबरबुधवार   
13 दीपावली पाडवा22 ऑक्टोबरबुधवार   
14 भाऊबीज23 ऑक्टोबरगुरुवार   
15विनायक चतुर्थी25 ऑक्टोबरशनिवार   
16 सरदार वल्लभभाई पटेल जयंती31 ऑक्टोबरशुक्रवार  
17

 नोव्हेंबर 2025 / November 2025 Important Days

1संत नामदेव महाराज जयंती2 नोव्हेंबररविवार
2तुलसीविवाहारंभ2 नोव्हेंबररविवार
3कार्तिक पौर्णिमा5 नोव्हेंबरबुधवार
4गुरू नानक जयंती5 नोव्हेंबरबुधवार
5तुलसीविवाह समाप्ती5 नोव्हेंबरबुधवार
6संकष्ट चतुर्थी8 नोव्हेंबरशनिवार
7कालभैरव जयंती12 नोव्हेंबर  बुधवार
8पंडित नेहरू जयंती14 नोव्हेंबरशुक्रवार 
9बालदिन14 नोव्हेंबरशुक्रवार 
10बिरसा मुंडा जयंती15 नोव्हेंबरशनिवार 
11लाला लजपतराय पुण्यतिथी17 नोव्हेंबरसोमवार
12देव दीपावली21 नोव्हेंबरशुक्रवार
13विनायक चतुर्थी24 नोव्हेंबरसोमवार
14गुरू तेगबहादूर शहीद दिन24 नोव्हेंबरसोमवार
15महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी28 नोव्हेंबरशुक्रवार 

डिसेंबर 2025 / December 2025 Important Days

1जागतिक दिव्यांग दिन3 डिसेंबरबुधवार 
2श्री दत्त जयंती4 डिसेंबरगुरुवार 
3डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन6 डिसेंबरशनिवार
4संकष्ट चतुर्थी4 डिसेंबररविवार
5संत गाडगे महाराज पुण्यतिथी20 डिसेंबरशनिवार
6विनायक चतुर्थी (अंगारक योग)23 डिसेंबरमंगळवार
7भारतीय ग्राहक दिन23 डिसेंबरबुधवार
8साने गुरुजी जयंती23 डिसेंबरबुधवार
9ख्रिसमस25 डिसेंबरगुरुवार 
Listen to the latest songs, only on JioSaavn.com