जाहिरात

Sankashti Chaturthi Moon Rise Time: 2 ऑगस्टला आषाढ संकष्ट चतुर्थी! पाहा पुणे,ठाण्यासह 32 शहरांतील चंद्रोदय वेळ

Sankashti Chaturthi 2026 Moon Rise Time: आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी 2 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा करून व्रताचे पारण करण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्रातील विविध शहरांमधील चंद्रोदयाची अचूक वेळ येथे पाहा.

Sankashti Chaturthi Moon Rise Time: 2 ऑगस्टला आषाढ संकष्ट चतुर्थी! पाहा पुणे,ठाण्यासह 32 शहरांतील चंद्रोदय वेळ
"Sankashti Chaturthi 2026 Moon Rise Time: संकष्ट चतुर्थी 2026: रात्री किती वाजता दिसणार चंद्र? तुमच्या शहराची वेळ एका क्लिकवर पाहा"
Canva

Sankashti Chaturthi 2026 Moon Rise Time: आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी यंदा रविवारी (2 ऑगस्ट) आहे. संकष्ट चतुर्थीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व विघ्नांचे निवारण होऊन इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्टीच्या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला भाविक गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा-आरती करून नैवेद्य अर्पण करतात. त्यानंतर चंद्रेदेवाला अर्घ्य अर्पण करून व्रताचे पारण केले जाते. मुंबईसह राज्यभरातील मुख्य गणेश मंदिरांमध्येही बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुमच्या शहरामध्ये किती वाजता चंद्रोदय होणार आहे? एका क्लिकवर जाणून घ्या माहिती...

(नक्की वाचा: Shirdi News: साईबाबांच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान! फक्त 3 दिवसात 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा वाचून थक्क व्हाल)

2 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये चंद्राची वेळ काय आहे? | Sankashti Chaturthi 2026 Moon Rise Time

  1. मुंबई: रात्री 09:37 वाजता | Mumbai Moon Rise Time
  2. ठाणे: रात्री 09:36 वाजता | Thane Moon Rise Time
  3. पुणे: रात्री 09:33 वाजता | Pune Moon Rise Time
  4. सोलापूर: रात्री 09:25 वाजता | Solapur Moon Rise Time
  5. नागपूर: रात्री 09:11 वाजता | Nagpur Moon Rise Time
  6. अमरावती: रात्री 09:17 वाजता | Amravati Moon Rise Time
  7. रत्नागिरी: रात्री 09:35 वाजता | Ratnagiri Moon Rise Time
  8. अकोला: रात्री 09:20 वाजता | Akola Moon Rise Time
  9. कोल्हापूर: रात्री 09:32 वाजता | Kolhapur Moon Rise Time
  10. छत्रपती संभाजीनगर: रात्री 09:27 वाजता | Chhatrapati Sambhajinagar Moon Rise Time
  11. सातारा: रात्री 09:33 वाजता | Satara Moon Rise Time
  12. भुसावळ: रात्री 09:25 वाजता | Bhusawal Moon Rise Time
  13. नाशिक: रात्री 09:33 वाजता | Nashik Moon Rise Time
  14. परभणी: रात्री 09:21 वाजता | Parbhani Moon Rise Time
  15. अहिल्यानगर: रात्री 09:29 वाजता | Ahilyanagar Moon Rise Time
  16. नांदेड: रात्री 09:18 वाजता | Nanded Moon Rise Time
  17. पणजी: रात्री 09:33 वाजता | Panaji Moon Rise Time
  18. धाराशिव: रात्री 09:24 वाजता | Dharashiv Moon Rise Time
  19. धुळे: रात्री 09:29 वाजता | Dhule Moon Rise Time
  20. भंडारा: रात्री 09:09 वाजता | Bhandara Moon Rise Time
  21. जळगाव: रात्री 09:26 वाजता | Jalgaon Moon Rise Time
  22. चंद्रपूर: रात्री 09:11 वाजता | Chandrapur Moon Rise Time
  23. वर्धा: रात्री 09:13 वाजता | Wardha Moon Rise Time
  24. बुलडाणा: रात्री 09:23 वाजता | Buldhana Moon Rise Time
  25. यवतमाळ: रात्री 09:15 वाजता | Yavatmal Moon Rise Time
  26. इंदौर: रात्री 09:24 वाजता | Indore Moon Rise Time
  27. बीड: रात्री 09:25 वाजता | Beed Moon Rise Time
  28. ग्वाल्हेर: रात्री 09:15 वाजता | Gwalior Moon Rise Time
  29. सांगली: रात्री 09:30 वाजता | Sangli Moon Rise Time
  30. बेळगाव: रात्री 09:31 वाजता | Belagavi Moon Rise Time
  31. सावंतवाडी: रात्री 09:33 वाजता | Sawantwadi Moon Rise Time
  32. मालवण: रात्री 09:35 वाजता | Malvan Moon Rise Time

NOTE : चंद्रोदयाची वेळ कालनिर्णय कॅलेंडरमधील माहितीनुसार आहे

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com