"Tulsi Vivah 2025 Mehndi Design: मेंदीचे लेटेस्ट डिझाइन"
Tulsi Vivah 2025: हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहचे अतिशय खास महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरुप आणि तुळशीमातेचा विवाह सोहळा उत्साहात केला जातो. यंदा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथी 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.31 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 3 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 5.07 वाजता तिथी समाप्त होतेय. यानुसार तुलसी विवाह समारंभाचे आयोजन 2 नोव्हेंबर रोजी केली जाईल.
तुळशी विवाहनिमित्त तुम्ही मेंदी काढण्याचा विचार करत असाल तर या लेखाद्वारे तुम्हाला काही सुंदर आणि लेटेस्ट डिझाइन मिळतील. तुम्हाला नाजूक स्वरुपातील डिझाइन आवडत असतील, सर्व इन्स्टाग्राम पोस्ट पाहा.