जाहिरात

VBA Candidate List: वंचित आघाडीच्या 46 उमेदवारांची फायनल यादी समोर; 1 अर्ज बाद; पाहा सर्व उमेदवार

VBA Candidate List:  वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील विविध प्रभागांमधून एकूण 46 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

VBA Candidate List: वंचित आघाडीच्या 46 उमेदवारांची फायनल यादी समोर; 1 अर्ज बाद; पाहा सर्व उमेदवार

BMC Election Vanchit Bahujan Aaghadi Candidate List: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढत आहे.  वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील विविध प्रभागांमधून एकूण 46 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. बहुजन समाजातील प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे  सांगण्यात आले आहे. वंचितच्या या उमेदवारांची अंतिम यादी आता समोर आली आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी...!

1. वार्ड 24 – सरोज दिलिप मगर
2. वार्ड 25 – (अर्ज बाद झाला)
3. वार्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे
4. वार्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड
5. वार्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश
6. वार्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी
7. वार्ड 54 – राहुल ठोके
8. वार्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे
9. वार्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख
10. वार्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर
11. वार्ड 73 – स्नेहा मनोज जाधव
12. वार्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
13. वार्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव
14. वार्ड 88 – निधी संदीप मोरे
15. वार्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
16. वार्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे
17. वार्ड 107 – वैशाली संजय सकपाळ
18. वार्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे
19. वार्ड 111 – अँड रितेश केणी
20. वार्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे
21. वार्ड 114 – सिमा निनाद इंगळे
22. वार्ड 118 – सुनिता अंकुश वीर
23. वार्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे
24. वार्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने
25. वार्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे
26. वार्ड 123 – यादव राम गोविंद बलधर
27. वार्ड 124 – रीता सुहास भोसले
28. वार्ड 127 – वर्षा कैलास थोरात
29. वार्ड 139 – स्नेहल सोहनी
30. वार्ड 146 – सतिश वामन राजगुरू
31. वार्ड 155 – पवार ज्योती परशुराम
32. वार्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे
33. वार्ड 160 – गौतम भिमराव हराळ
34. वार्ड 164 – आशिष प्रभु जाधव
35. वार्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
36. वार्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे
37. वार्ड 177 – कुमुद विकास वरेकर
38. वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर
39. वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
40. वार्ड 195 – पवार ओमकार मोहन
41. वार्ड 196 – रचना अविनाश खुटे
42. वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम
43. वार्ड 199 – नंदिनी गौतम जाधव
44. वार्ड 202 – प्रमोद नाना जाधव
45. वार्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे
46. वार्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ

PMC Election 2026: भाजपचा पुण्यातही विजयी शंखनाद! मतदानाआधीच दोन उमेदवार बिनविरोध; कार्यकर्त्यांचा जल्लोष

मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार

1. वॉर्ड ११६ राजकन्या विश्वास सरदार 
2. वॉर्ड १२५ सुमित कासारे 
3. वॉर्ड १३३ सुप्रीया मनोज जाधव 
4. वॉर्ड १४० सोहन दादु सदामस्त  
5. वॉर्ड १८१ अजिंक्य पगारे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com