Gadchiroli News : 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, शस्त्र सोडून हाती घेतलं संविधान

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 11 नक्षलवाद्यांची शस्त्र सोडून हाती संविधान घेतलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 11 नक्षलवाद्यांची शस्त्र सोडून हाती संविधान घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 66 गुन्हे दाखल असलेल्या जहाल महिला माओवादी ताराक्का हिच्यासह 11 जणांनी नक्षलावादी चळवळीला मागे टाकत आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं. या सर्वांवर तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांचं बक्षीस होतं.  यामध्ये तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर आणि चार दलम सदस्यांचा समावेश आहे. सरकारकडून या सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. 

नक्की वाचा - Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा बंडाचा वणवा, हसीनानंतर युनूस यांची सत्ताही जाणार?

देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री फडणवीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीत होते.  कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करण्यात आले. पोलीस दलाला 5 बस, 14 चारचाकी, 30 मोटारसायकलीचे लोकार्पण करण्यात आले. ⁠गडचिरोलीपासून 200 किमी दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद साधला.

नक्षल चळवळ संपवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 11 नक्षलवाद्यांची शस्त्र सोडून हाती संविधान घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 66 गुन्हे दाखल असलेल्या जहाल महिला माओवादी ताराक्का हिच्यासह 11 जणांनी नक्षलावादी चळवळीला मागे टाकत आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं. या सर्वांवर तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांचं बक्षीस होतं.  यामध्ये तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर आणि चार दलम सदस्यांचा समावेश आहे. सरकारकडून या सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Advertisement

देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री फडणवीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीत होते.  कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करण्यात आले. पोलीस दलाला 5 बस, 14 चारचाकी, 30 मोटारसायकलीचे लोकार्पण करण्यात आले. ⁠गडचिरोलीपासून 200 किमी दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे नक्षल चळवळ संपवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात सी 60 जवानांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत 11 कुख्यात माओवाद्यांनी शस्त्र टाकत आत्मसमर्पण केलं.

Advertisement