Devendra Fadnavis
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघात प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
- Tuesday December 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kurla Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांचा मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडीला यावं, मी राजीनामा... उत्तम जानकरांच नवं आव्हान
- Monday December 9, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Markadwadi Issue : सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावातील मतदानाचा वाद अजूनही कायम आहे.
- marathi.ndtv.com
-
"अमृताहूनि गोड तुझे नाम देवा", रोहित पाटलांचं भाषण ऐकून फडणवीसांनाही हसू आवरेना
- Monday December 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohit Patil First Speech : रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे देखील रोहित पाटील यांनी अभिनंदन केलं.
- marathi.ndtv.com
-
14 डिसेंबरला कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली, मुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होईल त्यासोबतच नागपूर अधिवेशनाचीही रुपरेषा जाहीर होईल. या राजकीय घडामोडींसोबत राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी, गुन्हेगारी बातम्या, अपघात आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स...
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना, मुख्यमंत्र्यांनीही या गावात यावे. या गावकऱ्यांचे म्हणणे ऐकावे असं आवाहन शरद पवारांनी केलं.
- marathi.ndtv.com
-
'पवार साहेब,आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी...' फडणवीसांचे ट्विट चर्चेत
- Saturday December 7, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीने ईव्हीएमबाबत आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यातच महायुतीचा झालेला विजयाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
- marathi.ndtv.com
-
'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी अनेक आमदारांनी केलेला खास पेहराव, हटके एन्ट्री तसेच विविध घोषणा देत घेतलेल्या शपथविधींनी सर्वांचेच लक्ष वेधले.
- marathi.ndtv.com
-
Maratha Reservation : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम
- Saturday December 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मनोज जरांगे यांनी नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा देत 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून द्या, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
- marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive
- Friday December 6, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Rahul Jadhav
फडणवीसही शिंदेंच्या संपर्कात होते. भाजपचा विधीमंडळ पक्षनेता निवडण्या आधी फडणवीसांनी थेट वर्षा बंगला गाठला होता. त्यावेळी फडणवीस आणि शिंदे यांच्यात संवाद ही झाला.
- marathi.ndtv.com
-
राजकारणात वारं फिरलं; हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट?
- Friday December 6, 2024
- Written by Gangappa Pujari
शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा आहे. अंकिता पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चा रंगताना दिसत आहेत.