Pune News : पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमची (guillain-barre syndrome) रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 149 वर पोहोचली आहे. सद्यपरिस्थितीत 28 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. आतापर्यंत 5 रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. तर शहरातल्या विविध परिसरातील 160 पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 8 पाणी नमुने स्तोत्र पिण्यास अयोग्य असल्याची माहिती समोर आली आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world