Matheran Election Result : शिंदे गट की ठाकरे गट; माथेरान नगरपरिषदेवर कोणाची सत्ता?

माथेरानमध्ये शिंदे गटाचे आणि भाजपाचे नगराध्यक्ष उमेदवार चंद्रकांत चौधरी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उबाटाच्या शिवराष्ट्र पॅनलचे अजय सावंत यांच्यात दुरंगी लढत होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Matheran Municipal Council : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठी बातमी समोर आली आहे. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा झेंडा पाहायला मिळत आहे. रायगडच्या नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी १०६९ मतांनी विजयी झाले आहेत. माथेरानमध्ये शिंदे गटाचे आणि भाजपाचे नगराध्यक्ष उमेदवार चंद्रकांत चौधरी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उबाठाच्या शिवराष्ट्र पॅनलचे अजय सावंत यांच्यात दुरंगी लढत होती. 

अखेर चंद्रकांत चौधरी यांनी नगराध्यक्ष पदावर विजयी झाले आहेत. 

प्रभाग क्रमांक 1
केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयी
अनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी

प्रभाग क्रमांक 2
सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
लता ढेबें : शिवसेना शिंदे गट  : विजयी

प्रभाग क्रमांक 3
रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट : विजयी 
शिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयी

प्रभाग क्र 4
गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयी 
सौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयी

प्रभाग क्र 5
सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयी
कमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 6
सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयी 
सौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 7
संतोष शेलार : भाजपा विजयी 
अनिता रांजाणे  : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी

प्रभाग क्रमांक 8 
किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
सौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्रमांक 9 
सुनील शिंदे : शिवसेना शिंदे गट विजयी
सौ. ऐश्वर्या तोरणे : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 10
किशोर मोरे : शिवसेना शिंदे गट विजयी 
प्रियांका कदम : भाजपा विजयी

शिवसेना शिंदे गट 
चद्रकांत चौधरी १०६९ मताने विजय