Matheran News
- All
- बातम्या
-
Matheran : माथेरानात तोबा गर्दी, विकेंडला 50 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी, रस्त्यावर रांगा; टॅक्सीचालक हैराण!
- Monday July 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईपासून जवळपास असलेल्या सर्वच जिल्ह्यात पावसाळी पर्यटन असलेले डोंगराळ भागातील धबधबे पर्यटकासाठी बंद असल्याने पर्यटकांनी माथेरान ते नेरळ परिसरातील डोंगरदऱ्यात भटकंती पसंत केल्याने मोठया प्रमाणात पर्यटक माथेरानला आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Matheran : माथेरान पोस्ट कार्यालय होणार हायटेक! कर्जत पोस्ट ते माथेरानदरम्यान ड्रोन चाचणी यशस्वी
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
डोंगर माथ्यावर वसलेल्या थंड हवेचे जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील पोस्ट कार्यालयामध्ये येणारे पार्सल ही आता ड्रोनच्या साह्याने येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Matheran News: माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले! बंदचा निर्णय मागे, फसवणूक रोखण्यासाठी मोठा निर्णय
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Hill Station Matheran News: माथेरान बंदला हॉटेल इंडस्ट्रीसह ई रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. या बंदमुळे पर्यटकांची मोठी निराशा झाली. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून बंद मागे घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Matheran News : माथेरान आजपासून बंद! पर्यटकांसाठी स्थानिकांनी उचलला आवाज
- Tuesday March 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Matheran Bandh News : दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या मागणी केली होती.