जाहिरात

Abhijit Patil

'Abhijit Patil' - 3 News Result(s)
  • आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द

    आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द

    कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती. त्यानंतर त्यांनी माढा आणि सोलापूरात भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी ही कारवाई थांबवण्यात आली.

  • पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

    पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

    शरद पवारांनी माढ्यात भाजपला एकामागून एक धक्के दिले. त्यानंतर फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले. आधी मोहिते पाटील घराण्यातीलच धवलसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी गळाला लावले. त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे अभिजीत पाटील यांना फडणवीसांनी आपल्या गोटात ओढून घेतले आहे.

  • गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?

    गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?

    नंदूरबारचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी गावित यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;