Abhishek Bachchan Nimrat Kaur
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
मी कश्मीरमध्ये वडील गमावलेत, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री भावूक झाली
- Thursday May 8, 2025
बॉलीवूडच्या या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीने भारतीय सैन्य दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर' वर प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची निंदा करत या अभिनेत्रीने म्हटले की मी एका शहिदाची मुलगी असून, मी माझे वडील कश्मीरमध्येच गमावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, निमरत कौरने कन्फर्म केले तिचे रिलेशनशिप स्टेटस; म्हणाली...
- Saturday November 9, 2024
Abhishek Bachchan And Nimrat Kaur: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निमरत कौर यांचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. या चर्चांदरम्यान निमरतने तिचे रिलेशनशिप स्टेटस नेमके काय आहे? हे जाहीरपणे सांगितलंय.
-
marathi.ndtv.com
-
अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही
- Wednesday October 30, 2024
Abhishek Bachchan and Aishwarya Rai Divorce: अभिनेता अभिषेक बच्चन आणि निमरत कौरने 'दसवीं' सिनेमामध्ये काम केले आहे. हा सिनेमा रिलीज होऊन काही वर्ष झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये अभिषेक बच्चनसोबत तिचे नाव जोडले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
घटस्फोटाच्या चर्चेमध्ये या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अभिषेकचं नाव, लग्नाच्या प्लॅनवर तिनं दिलं उत्तर!
- Tuesday October 22, 2024
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan And Aishwarya Rai) या बॉलिवूडमधील स्टार कपलबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा चर्चेत आहेत.