जाहिरात

Ajit Pawar Bjp

'Ajit Pawar Bjp' - 12 News Result(s)
  • 'अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा, असली सत्ता आम्हाला नको'

    'अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा, असली सत्ता आम्हाला नको'

    भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांवर सडकून टिका केली आहे.

  • 'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारीला ते लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बरोबर एनडीटीव्ही मराठीने EXCLUSIVE बातचीत केली आहे. मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

    भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्येही राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर टीका करण्यात आली होती.

  • माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?

    माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?

    अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत.

  • NCP मेळाव्यात शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भावुक, म्हणाले....

    NCP मेळाव्यात शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भावुक, म्हणाले....

    Ajit Pawar on Sharad Pawar : मुंबईतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचा उल्लेख निघताच अजित पवार भावुक झाले होते. 

  • जागावाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवा अन्यथा... राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचा थेट इशारा

    जागावाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवा अन्यथा... राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचा थेट इशारा

    Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट इशारा दिला आहे. 

  • 'शिंदे -पवारांबरोबर विश्वासघात अन् राज ठाकरेंचा गेम'  जाधवांचा कोणावर नेम?

    'शिंदे -पवारांबरोबर विश्वासघात अन् राज ठाकरेंचा गेम' जाधवांचा कोणावर नेम?

    भास्कर जाधव यांनी एकीकडे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना डिवचले आहे. तर दुसरीकडे त्यांनी भाजपवर निशाणा साधत राज ठाकरेंनाही चिमटा काढला आहे. त्यांच्या या टिकेला मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे.

  • दादा की काकी?  रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?

    दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?

    . बारामतीत पुढे काय होऊ शकतं यावरच रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना त्यांनी अजित पवारांना डिवचताना भाजपलाही सुनावलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीबाबत पडद्या मागे अजून काही घडामोडी घडत आहेत का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. 

  • स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे- पवार बाहेर, भाजपने असे का केले?

    स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे- पवार बाहेर, भाजपने असे का केले?

    भाजपने निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी स्टार प्रचारकांची सुधारीत यादी जाहीर केली. या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे नाहीत.

  • महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?

    महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?

    गुढीपाडवाही उरकला पण जागा वाटपावर एकमत काही झालेले नाही. त्यात आता भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला एक नवा प्रस्ताव दिला आहे.

  • जागावाटपाच्या आखाड्यातील पैलवान, विरोधकांपूर्वी मित्रपक्षांसोबत दोस्तीत कुस्ती

    जागावाटपाच्या आखाड्यातील पैलवान, विरोधकांपूर्वी मित्रपक्षांसोबत दोस्तीत कुस्ती

    निवडणूक जिंकणं सोपं असतं मात्र जागावाटप हे त्याहून अवघड असतं.  जागावाटपावरून युती, आघाडी मोडल्याची उदाहरणं महाराष्ट्राने आणि देशाने पाहिली आहेत.

  • भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?

    भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?

    एकनाथ शिंदेंना हव्या असलेल्या जागा जर आता मिळाल्या नाहीत तर शिंदेंसोबत असलेले आमदार, खासदार फटकू शकतात. लोकसभेलाच जर शिंदे त्यांना तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत तर विधानसभेसाठी त्यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच लोकसभेला शिंदेंच्या भाजपसोबत किती बार्गेनिंग पॉवर आहे त्यावरच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;