Ajit Pawar New
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ajit Pawar Plane Crash:एका खड्ड्याने केला अजित पवारांचा घात? दाट धुकं, 2 प्रयत्न, हतबल पायलट, विमान का कोसळले?
- Wednesday January 28, 2026
- Written by Gangappa Pujari
पायलटने पहिला लँडिंगचा प्रयत्न केला मात्र धुक्यामुळे विमान सरळ रेषेत येत नसल्याने माघारी फिरावे लागले. कदाचित धुक्यामुळे लँडिंग शक्य झाले नाही.
-
marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये अनाकलनीय राजकीय घडामोडी, उपनगराध्यक्षपदावरून मोठा ड्रामा; वाचा सगळ्या अपडेट
- Monday January 12, 2026
- Written by Shreerang
Ambernath Vice President Election: अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये एकूण 59 नगरसेवक आहेत. राजकीय गणित सांगायचे तर, काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या टीममध्ये खळबळ; कोकाटेंच्या जागी 'मराठा कार्ड' की 'ओबीसी चेहरा'? सस्पेंस वाढला!
- Friday December 19, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Maharashtra Cabinet Reshuffle: माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील त्यांची विकेट पडली असून आता रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : सूरज चव्हाणचं स्वप्नातलं घर सत्यात उतरलं; महालापेक्षा कमी नाही दुमजली बंगला!
- Tuesday November 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suraj Chavan New Home: लग्नाच्या काही दिवसआधी सूरजचं घर देखील बांधून तयार आहे. ही भव्य वास्तू सूरजच्या नावाला साजेशी अशीच आहे. सूरजने आज (18 नोव्हेंबर रोजी) नवीन घरात गृह प्रवेश केला आहे. पत्राच्या घरातून दुमजली टोलेजंग घरात प्रवेश करतानाचा आनंद सूरजच्या चेहऱ्यावर दिसत होता.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: चाकणकरांशी पंगा भोवला; रुपाली ठोंबरेंची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी; आणखी एका बड्या नेत्याला वगळलं
- Monday November 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP New Spokespersons List: अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आमदार अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांना प्रवक्तेपदाची संधी मिळाली नाही याकडे त्यांच्या मागील वक्तव्यांचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar News: मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका तसेच चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईकरांना मिळणार अतीभव्य क्रिकेट स्टेडियम, मुख्यमंंत्र्यांची मोठी घोषणा
- Friday May 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबईकरांसाठी एक लाख प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारचं सहकार्य करेल, अशी घोषणा मुख्यंंत्र्यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Liquor license : अजित पवारांना दिलेल्या त्या सल्ल्याचं पुढे काय होणार? मद्यविक्रीचे परवाने नव्याने दिले जाणार?
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
सरकार स्थापन झाल्यावर तिजोरीवरचा ताण कसा कमी करायचा हे सगळ्यात मोठं आव्हान आहे
-
marathi.ndtv.com
-
बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न
- Monday December 2, 2024
- Edited by Onkar Arun Danke
मुख्यमंत्र्यांचं नाव जवळपास निश्चित आहे. पण, मंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चुरस आहे. अनेक नेत्यांनी त्यासाठी लॉबिंगही सुरु केलंय.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी? 'या' विद्यमान मंत्र्यांचा पत्ता होणार कट?
- Friday November 29, 2024
- Written by Rahul Jadhav
जेष्ठ नेत्यांना वगळताना काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता एकमेव मुस्लिम महिला आमदार असलेल्या सना मलिक यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप 100 हून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.