Ambernath Election
- All
- बातम्या
-
Ambernath Shivsena-BJP Rada : अंबरनाथ पालिकेबाहेर जोरदार राडा; शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारहाण
- Tuesday January 13, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अंबरनाथमधील भाजप आणि शिवसेना शिंदे सेनेमधील वाद क्षमण्याचं नाव घेत नाही. अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने ठाणे जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath Election : अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपा बोल्ड! शिवसेनेच्या फिल्डिंगवर NCP चा सिक्सर!
- Monday January 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ambernath Election : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये अनाकलनीय राजकीय घडामोडी, उपनगराध्यक्षपदावरून मोठा ड्रामा; वाचा सगळ्या अपडेट
- Monday January 12, 2026
- Written by Shreerang
Ambernath Vice President Election: अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये एकूण 59 नगरसेवक आहेत. राजकीय गणित सांगायचे तर, काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News : भाजपचा काँग्रेसला अंबरनाथमध्ये दे धक्का, निलंबित 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
- Thursday January 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ शहर चर्चेत आलं ते भाजप आणि काँग्रेसच्या युतीमुळे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2026: भाजपसोबत युती केल्याने काँग्रेस नेते भडकले, एकाचे निलंबन; कार्यकारिणी बरखास्त
- Wednesday January 7, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang
BJP-Congress Alliance in Ambernath: अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांवर प्रदेश काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election News: हे काय आश्चर्य! भाजपची थेट काँग्रेससोबत युती, शिंदे सेनेला बाजूला ठेवण्यासाठी मास्टर स्ट्रोक
- Tuesday January 6, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Rahul Jadhav
शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी युतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath Election Result : BJP ने 35 वर्षांचा चक्रव्यूह भेदला! पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष; शिवसेनेला सर्वात मोठा धक्का
- Sunday December 21, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Meenal Dinesh Gangurde
अंबरनाथमध्ये 35 वर्षे शिवसेनेने सत्ता होती. त्याला छेद देत अंबरनाथमध्ये पहिल्यांदा भाजप सत्तेत आली आहे. शिवसेनेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath Nagarparishad Election 2025: लग्नाचे वऱ्हाड की बोगस मतदार? अंबरनाथमधील त्या 208 महिलांचे गुपित काय?
- Saturday December 20, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Ambernath Nagarparishad Election 2025: अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शहरात ठिकठिकाणी राड्याच्या घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News : गुंडागर्दी खपवून घेणार नाही! अंबरनाथच्या सभेत फडणवीसांचा कुणाला इशारा? मेट्रोबाबतही मोठी घोषणा
- Wednesday December 17, 2025

Ambernath News : अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News: अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट! निवडणूक स्थगितीवरून शिवसेना आक्रमक; पण भाजपानं दाखवलं 'ते' पत्र
- Monday December 1, 2025

Ambernath Election Postponed: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष थेट आमनेसामने आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारासाठी आलेले असताना एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना त्यांनी ही टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
'निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू नका!'; भाजप मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्याला कानपिचक्या
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
शिंदे गटाचे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्षांनी या कानपिचक्या दिल्या.
-
marathi.ndtv.com
-
वाळेकरांचे ठरलं, किणीकरांचे टेन्शन वाढलं; अंबरनाथमध्ये शिंदेंची शिवसेना भाकरी फिरवणार
- Saturday October 12, 2024
- NDTV
अंबरनाथच्या शिवसेनेत (Ambernath Shivsena) शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर (MLA Balaji Kinikar) असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत. बालाजी किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचं काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही, अशी ठाम भूमिका वाळेकर गटाने घेतली आहे.