Asha Bhosle Passes Away
-
{
- All
- बातम्या
-
Asha Bhosle News: 'चल तात्या, तुला पण साडी देते!' आशाताईंनी डॉ. तात्याराव लहानेंना असं का म्हटलं? वाचा हृदयस्पर्शी पोस्ट
- Monday April 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Asha Bhosle News: ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आशाताईंच्या साधेपणाचा एक हृदयस्पर्शी किस्सा आणि डॉ. लहानेंसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle : 'स्वरसामिनी' आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार
- Monday April 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar, Naresh Shende
Asha Bhosle Funeral Live Updates: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle Death : पुण्यात होतं आशा भोसलेंचं फेव्हरेट हॉटेल, 1997 पासून सहकुटुंब खायच्या मटणाची थाळी
- Sunday April 12, 2026
- Written by Naresh Shende
आशा भोसले यांचं संगीतावर जितकं प्रेम होतं तितकचं त्या खवय्याही होत्या. 1997 पासून सिंहगड रस्त्यावरील हॉटेल शेतकरी येथे सहकुटुंब मटण थाळीचा आस्वाद घेण्यासाठी त्या यायच्या.
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle : यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचं? आशा भोसलेंचं Qualification पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
- Sunday April 12, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
Asha Bhosle passes away : आपल्या आवाजाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचं शिक्षण किती झालंय याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle: रेडिओवर बंदी, टीव्हीवरुन हटवलं, तरीही तुफान गाजलं... आशा भोसलेचं 'हे' लोकप्रिय गाणं माहितेय का?
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
Asha Bhosle Banned Song Special Story: आशा भोसलेंच्या एका गाण्यामुळे प्रचंड गदारोळ झाला होता या गाण्यावर रेडिओवर बंदी घालण्यात आली होती आणि दूरदर्शनवरुन वगळण्यात आले होते. पण आजही हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle Property: फक्त 100 रुपयांपासून सुरुवात, आज करोडोंचं साम्राज्य, आशा भोसलेंची एकूण संपत्ती किती?
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
Asha Bhosle Property: भारतातील सर्वात श्रीमंत गायिकांमध्ये समावेश असलेल्या आशा भोसलेंची संपत्ती किती? जाणून घ्या..
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle News: 12,000 गाणी, 7 फिल्मफेअर अन् जागतिक रेकॉर्ड.... असा होता आशा भोसलेंचा जीवनप्रवास
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
Asha Bhosle Journey: आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी भारतीय संगीतात एक सुवर्ण अध्याय लिहिला. किशोर कुमार यांच्यासोबत अनेक अविस्मरणीय गाणी गायली.
-
marathi.ndtv.com
-
Asha Bhosle Death Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशा भोसले यांच्या निवासस्थानी दाखल
- Sunday April 12, 2026
- Written by Rahul Jadhav, Naresh Shende
आशा भोसले यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.