Baba Siddique Murder
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
'जो पहिल्यांदा दिसेल त्याला संपवा'; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवाच्या जबाबात धक्कादायक खुलासे
- Tuesday November 12, 2024
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
चौकशीदरम्यान कबुली जबाबामध्ये गौतमने (शिवा) 12 ऑक्टोबर रोजी हत्येचे नियोजन आणि अंमलबजावणीची चित्तथरारक माहिती दिली.
- marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणारा शूटर कसा सापडला? वाचा मुंबई पोलिसांच्या तपासाची Inside Story
- Monday November 11, 2024
- Edited by NDTV News Desk
Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय.
- marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य मारेकऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
शिवकुमार याची अटक बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठं यश मानलं जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं, याचाही शोध घेतला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत
- Tuesday October 22, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
5 डिसेंबर 2023 रोजी हल्लेखोर सुखदेव गोगामेडींच्या घरात घुसले होते आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
- marathi.ndtv.com
-
'माझ्या कुटुंबाला न्याय हवाय' बाबा सिद्दीकीच्या हत्येवर मुलगा झीशानची पहिली प्रतिक्रिया
- Thursday October 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गेल्या आठवड्यात गोळी मारुन हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकीनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
Baba Siddique Case: 65 गोळ्या आणि बाइकऐवजी ऑटोचा वापर,आरोपींनी असा रचला कट; वाचा 10 BIG UPDATES
- Thursday October 17, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपींनी अत्यंत बारकाईने कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड, बिश्नोई टोळीचं बनलंय राज्यातील ठाणं?
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke, Edited by Onkar Arun Danke
Baba Siddique Murder Case : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर) रोजी हत्या करण्यात आली. या हत्येचं पुणे कनेक्शन उघड झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? पोलीस तपास कोणत्या दिशेने?
- Monday October 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baba Siddique Murder Case : सलमान खान, दाऊद, बिश्नोई गँग या सगळ्यात अडकून इतर कोणत्या गँगने ही हत्या घडवून आणली नाही ना? मुंबई क्राईम ब्रांच या अँगलने देखील तपास करत आहे.
- marathi.ndtv.com
-
Highlights : पुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आणखी एका आरोपीला अटक
- Monday October 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Baba siddique Murder case: काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे.