Baramati Assembly Constituency
- All
- बातम्या
-
'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?
- Monday November 18, 2024
बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
प्रतिभा पवार यांना नो एन्ट्री! टेक्सटाईल पार्कबाहेर अर्धा तास थांबवलं, बारामतीत काय घडलं?
- Sunday November 17, 2024
प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. प्रतिभा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांना तब्बल अर्धा तास गेटवर थांबवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला
- Saturday November 16, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवारही गावोगावी दौरे करत आहेत. अशातच आज बारामतीमध्ये मतदारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधताना एक महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार की नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
- Monday September 9, 2024
बारामतीच्या विकासात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. बारामतीमधून उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याचं काहीचं कारण नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.