Baramati Sunetra Pawar
- All
- बातम्या
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवार आले, त्यावेळी काय झालं?
- Wednesday October 2, 2024
बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाहील्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
'अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत' सुनेत्रा पवारांची इच्छा काय?
- Saturday July 6, 2024
निवडणुकीनंतर कोणाचे सरकार येईल यावर अंदाज बांधले जात आहेत. अशात आता मुख्यमंत्री कोणी व्हावे या प्रश्नाला सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवार का हरल्या? त्यांना हरवणारे 'दादा'कोण? कार्यकर्त्याच्या पत्राने खळबळ
- Sunday June 30, 2024
किरण लकडे हा अजित पवार यांचा कार्यकर्त्या आहे. तो खंडोबाचीवाडी इथं राहतो. त्याने अजित पवारांना एक खुलं पत्रं लिहीलं आहे. त्यात त्याने सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला? त्याला जबाबदार कोण? याचीच मांडणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांचे बारामतीत लागले भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर
- Saturday June 15, 2024
तटकरे आणि पटेल यांच्यात मंत्रीपदावरून वाद झाल्याची चर्चा होती. ही चर्चा सुरू असतानाच आता बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरमुळे वादात आणखी भर पडणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
- Thursday June 13, 2024
सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी
- Tuesday June 4, 2024
Baramati Lok Sabha Elections 2024 Results : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीय.
-
marathi.ndtv.com
-
'कुंकू लावायचे असेल तर एकाचेच लावा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
- Sunday April 28, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.