Beed News Today
- All
- बातम्या
-
Pankaja Munde: पंकजा मुंडेंचं परळीला 'गुडबाय'? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढणार! वाचा का सुरु झाली चर्चा?
- Tuesday January 6, 2026
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Pankaja Munde to Quit Parli : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघाबाबत केलेल्या एका खळबळजनक विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे
-
marathi.ndtv.com
-
Beed News : Facebook Live वर मृत्यूचा थरार! बायको फॉलोअर्सशी बोलत होती अन् सर्वांसमोर झाला नवऱ्याचा मृत्यू
- Monday January 5, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Beed News : पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलाबाळांचे भविष्य घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून ऊस तोडणीसाठी गेलेल्या एका तरुण मजुराचा दुर्दैवी अंत झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीडमध्ये टोल नाक्यावर 'राडा'; 20-25 जणांकडून कुटुंबाची बेदम धुलाई, पीडितांचा पोलिसांवर गंभीर आरोप
- Tuesday December 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Beed News : बीड जिल्ह्यातील या टोल नाक्यावर एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने अत्यंत क्रूरपणे मारहाण केली.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: 'धनंजय मुंडेंनी माझी अडीच कोटींची सुपारी दिली होती'; मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर आरोप
- Monday December 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी दिल्लीमध्ये धडक देण्याचा विचार असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे जरांगे यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीमुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; महिलेचा मृत्यू, पती अन् 2 मुले गंभीर जखमी
- Tuesday November 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार 22 नोव्हेंबर रोजी परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
'तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो..', पोलिसाने शेताच्या बांधावरच शेतकऱ्याला धमकी दिली अन्..बीडचा Video व्हायरल
- Friday October 10, 2025
- NDTV
Police vs Farmer Beed Viral Video : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शेतकऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं; नातेवाईकही हादरले
- Wednesday July 9, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Beed Accident: ट्रकने रिक्षाला चिरडलं, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, बीडमध्ये हळहळ
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
बीडमध्ये दुर्घटना घडली असून भरधाव ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बिंदुसरा तलाव मे महिन्यातच ओव्हरफ्लो, इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News : बिंदुसरा तलाव हे केवळ पाणीपुरवठ्याचेच नव्हे, तर शहराच्या भूजल पातळीच्या संतुलनासाठीही महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीडमध्ये पुन्हा एकदा अपहरण करुन बेदम मारहाणीची घटना, VIDEO देखील बनवला
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : आप्पा राठोड यांच्या डोक्यात सात टाके पडले असून, अंगावर सर्वत्र मारहाणीचे व्रण उमटले आहेत. आप्पा राठोडांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Beed Visit: नातेवाईकांना नो एन्ट्री, रुग्णांचे हाल! अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा सामान्यांना फटका
- Monday May 19, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Ajit Pawar Beed Visit: रुग्णालयात रुग्णांचा डबा घेऊन देखील दिले जाऊ नव्हते. कुणाची आई, तर कुणाचा लेकरू, तर कुणाची सून रुग्णालयात उपचार घेत होती.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: थाटामाटात लग्न, पण नवरीने कहर केला; हळद उतरण्याआधीच... बीडमधील घटनेने खळबळ
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच हळदीच्या अंगाने नवरी आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीडमध्ये नीट परीक्षेचा बाजार, 22 लाख उकळले! रेट कार्ड झालं उघड
- Saturday April 12, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Beed NEET Scam : बीड जिल्हा सध्या वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यात चर्चेत आहे. गुन्हेगारी घटणांची ही कीड शैक्षणिक क्षेत्रापर्यंत पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीडमध्ये 'टीम DM' अॅक्टिव्ह? सुरेश धस, संदीप क्षीरसागरांनंतर प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीच्या VIDEO Viral
- Tuesday March 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News : सुशील सोळंके माजलगावच्या तहसीलदारांना शिवीगाळ करून दमदाटी करत आहे. शिवाय पोलीस यंत्रणेवर देखील यावेळी दबाव टाकताना सुशील सोळंके दिसत आहे.