Beed Sarpanch Murder
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Sindhudurg Crime News : 'तुम्ही आमदार होता, 2 वर्ष काय केलं?' निलेश राणेंचा वैभव नाईकांना प्रश्न
- Friday April 18, 2025
Sindhudurg Crime News : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे (Prakash Bidwalkar Murder Case) कोकणातील राजकारण तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resignation : राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी
- Tuesday March 4, 2025
Dhananjay Munde Resignation news : महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्च 2025 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो (Santosh Deshmukh Murder Photo)सोमवारी जगासमोर आले होते. या फोटोंनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी भाजपमधील नेत्यांसह विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resign : धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची 2 कारणे दिली, एक कारण ऐकून दमानियांचा संताप
- Tuesday March 4, 2025
Dhananjay Munde Reaction after Resign : वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं एक कारण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resign : मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा
- Tuesday March 4, 2025
Santosh Deshmukh Murder Case : अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder : त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट
- Monday January 20, 2025
एकीकडे आरोपींनी ऑर्डर केलेलं चिकन या ढाब्याच्या किचनमध्ये शिजत असतानाच दुसरीकडेचा याच हॉटेलच्या टेबलावर बसून आरोपीकडून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट शिजत होता.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला कसा लागला मोक्का? कोर्टातल्या युक्तिवादाची Inside Story
- Tuesday January 14, 2025
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आठवणीने कुटुंबीय ढसाढसा रडले
- Wednesday January 8, 2025
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, प्रतिक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना अटक झाली आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : 'राजीनामा देण्याबाबत चर्चा नाही', अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य
- Monday January 6, 2025
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी सुधीर सांगळे अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed and Pune Connection: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?
- Saturday January 4, 2025
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी (04 जानेवारी 2025) अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली हे विशेष.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad Sleep Apnea: वाल्मिक कराड 'या' आजाराने त्रस्त, रुग्णाचा होऊ शकतो मृत्यू?
- Friday January 3, 2025
ऑटोसीपॅप (Auto CPAP machine for Sleep Apnea) मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्यास जीव जाऊ शकतो असा दावा वाल्मिक कराड (Walmik Karad Complaint) याने केला आहे.