Bjp Candidate List
- All
- बातम्या
-
महायुतीचे 289 उमेदवार रिंगणात, 3 ठिकाणी परस्परांशी लढत, वाचा सर्व उमेदवारांची यादी
- Tuesday October 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. सत्तारुढ महायुतीनं 286 विधानसभा मतदारसंघात 289 उमेदवार उभे केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : भाजपाचं तिसऱ्या यादीमध्ये धक्कातंत्र, वाचा 25 उमेदवारांची संपूर्ण यादी
- Monday October 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bjp Candidate Third list : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तिसरी यादी जाहीर केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'पार्टी विथ नातीगोती' भाजपाच्या पहिल्या यादीत सगेसोयऱ्यांना प्राधान्य
- Monday October 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
BJP Candidate List : काँग्रेसह इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनंही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना रक्ताच्या नात्यांना महत्त्व दिलं आहे
- marathi.ndtv.com
-
Highlights : रवी राणांचा हुकमी एक्का बच्चू कडूंसोबत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
- Friday October 18, 2024
- NDTV
Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज भाजप उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
BJP Candidate List : मुंबईत 'गुजरात पॅटर्न', तर उर्वरित राज्यात सेफ गेम! भाजपाच्या यादीचे 4 अर्थ
- Thursday March 14, 2024
- Written by NDTV News Desk
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपानं राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या या यादीचे 4 महत्त्वाचे अर्थ आहेत.
- marathi.ndtv.com
-
भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर
- Friday March 8, 2024
- Written by NDTV News Desk
ज्या कृपाशंकरसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याचेही नाव लिस्टमध्ये मोदींच्यासोबत आहे. पण ज्या गडकरींनी महाराष्ट्रात भाजपसाठी भूमी निर्माण करण्याचं काम केलं त्याचं मात्र नाव नाहीय. त्यामुळेच गडकरीजी तुम्ही भाजपा सोडा आम्ही तुम्हाला MVA कडून निवडूण आणू. गडकरीजी त्यांना दाखवा की महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या समोर झुकलेला नाही’