BMC Election 2026 : राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. पण, या निवडणुकीत ही महापालिका जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीनं केलाय.
भाजपानं मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेशी युती केलीय. या युतीमध्ये भाजपा 137 तर शिवसेना 90 जागा लढवत आहे. या युतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं मुख्य आव्हान आहे. तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या निवडणुकीत एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
भाजपानं 137 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.यामध्ये 70 महिला उमेदवार असून सुमारे 44 अमराठी उमेदवारांचा समावेश आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाच्या सर्व 137 उमेदवारांची यादी
वॉर्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
2 श्रीमती तेजस्वी घोसाळकर
3 श्री. प्रकाश दरेकर
7 श्री. गणेश खणकर
8 श्रीमती योगिता पाटील
9 श्री. शिवानंद शेट्टी
10 श्री. जितेंद्र पटेल
13 श्रीमती राणी द्विवेदी
14 अॅड. सिमा शिंदे
15 श्रीमती जिग्ना शहा
16 श्रीमती श्वेता कोरगावकर
17 डॉ. शिल्पा सांगोरे
19 श्रीमती दक्षता कवठणकर
20 श्री. दिपक तावडे
21 श्रीमती लिना देहरकर
22 श्री. हिमांशु पारेख
23 श्री. शिवकुमार झा
24 श्रीमती स्वाती जयस्वाल
25 श्रीमती निशा परुळेकर-बंगेरा
26 श्रीमती प्रितम पंडागळे
27 श्रीमती निलम गुरव
29 श्री. नितीन चौहान
30 श्री. धवल वोरा
31 श्रीमती मनिषा यादव
33 श्रीमती उज्वला वैती
34 श्री. सॅमुअल डेनीस
35 श्री. योगेश वर्मा
36 श्री. सिध्दार्थ शर्मा
37 श्रीमती प्रतिभा शिंदे
40 श्री. संजय आव्हाड
43 श्री. विनोद मिश्रा
44 श्रीमती संगिता शर्मा
45 श्री. संजय कांबळे
46 श्रीमती योगिता कोळी
47 श्री. तेजिंदर सिंग तिवाना
49 श्रीमती सुमित्रा म्हात्रे
50 श्री. विक्रम राजपुत
52 श्रीमती प्रिती सातम
54 श्री. विल्पव अवसरे
55 श्री. हर्ष पटेल
56 श्रीमती राजुल देसाई
57 श्रीमती श्रीकला पिल्ले
58 श्री. संदिप पटेल
59 श्री. योगिराज दाभाडकर
60 कु. सायली कुलकर्णी
63 श्री. रुपेश सावरकर
64 श्रीमती सरीता राजपुरे
वॉर्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
2 श्रीमती तेजस्वी घोसाळकर
3 श्री. प्रकाश दरेकर
7 श्री. गणेश खणकर
8 श्रीमती योगिता पाटील
9 श्री. शिवानंद शेट्टी
10 श्री. जितेंद्र पटेल
13 श्रीमती राणी द्विवेदी
14 अॅड. सिमा शिंदे
15 श्रीमती जिग्ना शहा
16 श्रीमती श्वेता कोरगावकर
17 डॉ. शिल्पा सांगोरे
19 श्रीमती दक्षता कवठणकर
20 श्री. दिपक तावडे
21 श्रीमती लिना देहरकर
22 श्री. हिमांशु पारेख
23 श्री. शिवकुमार झा
24 श्रीमती स्वाती जयस्वाल
25 श्रीमती निशा परुळेकर-बंगेरा
26 श्रीमती प्रितम पंडागळे
27 श्रीमती निलम गुरव
29 श्री. नितीन चौहान
30 श्री. धवल वोरा
31 श्रीमती मनिषा यादव
33 श्रीमती उज्वला वैती
34 श्री. सॅमुअल डेनीस
35 श्री. योगेश वर्मा
36 श्री. सिध्दार्थ शर्मा
37 श्रीमती प्रतिभा शिंदे
40 श्री. संजय आव्हाड
43 श्री. विनोद मिश्रा
44 श्रीमती संगिता शर्मा
45 श्री. संजय कांबळे
46 श्रीमती योगिता कोळी
47 श्री. तेजिंदर सिंग तिवाना
49 श्रीमती सुमित्रा म्हात्रे
50 श्री. विक्रम राजपुत
52 श्रीमती प्रिती सातम
54 श्री. विल्पव अवसरे
55 श्री. हर्ष पटेल
56 श्रीमती राजुल देसाई
57 श्रीमती श्रीकला पिल्ले
58 श्री. संदिप पटेल
59 श्री. योगिराज दाभाडकर
60 कु. सायली कुलकर्णी
63 श्री. रुपेश सावरकर
64 श्रीमती सरीता राजपुरे
65 श्री. विठ्ठल बंदेरी
66 श्रीमती आरती पंड्या
67 श्री. दिपक कोतेकर
68 श्री. रोहन राठोड
69 श्रीमती सुधा सिंह
70 श्री. अनिश मकवानी
71 श्रीमती सुनिता मेहता
72 श्रीमती ममता यादव
74 श्रीमती उज्वला मोडक
75 श्री. उमेश राणे
76 श्री. प्रकाश मुसळे
80 श्रीमती दिशा यादव
81 श्रीमती केशरबेन पटेल
82 श्रीमती जगदिश्वरी अमिन
84 श्रीमती अंजली सामंत
85 श्री. मिलिंद शिंदे
87 श्री. कृष्णा पारकर
88 डॉ. प्रज्ञा सामंत
90 श्रीमती ज्योती उपाध्याय
95 श्री. सुहास आडिवरेकर
97 श्रीमती हेतल गाला
98 श्रीमती अलका केरकर
99 श्री. जितेंद्र राऊत
100 श्रीमती स्वप्ना म्हात्रे
101 श्रीमती अनुश्री घोडके
102 श्रीमती हेतल मोरवेकर
103 श्री. प्रकाश गंगाधरे
104 श्रीमती अनिता वैती
105 श्री. निलेश हंडगर
106 श्री. प्रभाकर शिंदे
107 श्री. नील सोमैया
108 श्रीमती दिपिका घाग
110 श्रीमती जेनी शर्मा
111 श्रीमती सारीका पवार
112 श्रीमती साक्षी दळवी
115 श्रीमती स्मिता परब
116 श्रीमती जागृती पाटील
122 श्री. चंदन शर्मा
123 श्री. अनिल निर्मळे
126 श्रीमती अर्चना भालेराव
127 श्रीमती अलका भगत
129 श्रीमती अश्विनी मते
130 श्री. धर्मेश गिरी
131 श्रीमती राखी जाधव
132 श्रीमती रितु तावडे
135 श्री. नवनाथ बन
141 श्रीमती श्रृतिका मोरे
144 श्री. दिनेश पांचाळ
149 श्री. सुषम सावंत
150 श्रीमती वनिता कोकरे
151 कु. कशिश फुलवारिया
152 श्रीमती आशा मराठे
154 श्री. महादेव शिवगण
155 श्रीमती वर्षा शेट्ये
157 श्रीमती आशा तायडे
158 श्रीमती आकांक्षा शेट्ये
159 श्री. प्रकाश मोरे
64 श्री. हरिष भांदिर्गे
165 श्री. रुपेश पवार
168 श्रीमती अनुराधा पेडणेकर
170 श्रीमती रंजिता दिवेकर
172 श्रीमती राजेश्री शिरवडकर
174 श्रीमती साक्षी कनोजिया
176 श्रीमती रेखा यादव
177 श्रीमती कल्पेशा कोठारी
182 श्री. राजन पारकर
185 श्री. रवी राजा
186 श्रीमती निला सोनावणे
189 श्रीमती मंगला गायकवाड
190 श्रीमती शितल गंभीर देसाई
195 श्री. राजेश कांगणे
196 श्रीमती सोनाली सावंत
200 श्री. संदिप पानसांडे
202 श्री. पार्थ बावकर
205 श्रीमती वर्षा शिंदे
207 श्री. रोहिदास लोखंडे
210 श्री. संतोष राणे
211 श्री. शकील अन्सारी
212 श्रीमती मंदाकिनी खामकर
214 श्री. अजय पाटील
215 श्री. संतोष ढाले
216 श्रीमती गौरी नरवणकर
217 अॅड. गौरंग झवेरी
218 श्रीमती स्नेहल तेंडुलकर
219 श्री. सन्नी सानप
220 श्रीमती दिपाली कुलथे
221 श्री. आकाश पुरोहित
222 श्रीमती रिटा मकवाना
225 श्रीमती हर्षिदा नार्वेकर
226 श्री. मकरंद नार्वेकर
227 श्रीमती गौरवी शिवलकर
( (नक्की वाचा : BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world