Border Gavaskar Trophy 2024
- All
- बातम्या
-
आता खूप झालं... गौतम गंभीरची विराट-रोहितसह संपूर्ण टीमला तंबी, ड्रेसिंग रुममधील धक्कादायक रिपोर्ट
- Wednesday January 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gautam Gambhir, IND vs AUS : मेलबर्न टेस्टमधील पराभवानंतर गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या खेळाडूंना जोरदार फटकारलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : नितिश रेड्डीच्या वडिलांनी नोकरी का सोडली? कारण समजल्यावर तुम्ही म्हणाल पापा द ग्रेट!
- Saturday December 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia, Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी पुन्हा एकदा टीम इंडियाचा संकटमोचक बनला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये नितीशनं सेंच्युरी झळकावली
-
marathi.ndtv.com
-
BGT 2024-25 : भारताची लाज वाचवली, कांगारुंना भिडला; नितीश रेड्डी म्हणाला...झुकेगा नही साला !
- Saturday December 28, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चौकार लगावत नितीशने हाफ सेंच्युरी झळकावली. या संपूर्ण मालिकेत नितीशकुमार रेड्डीने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BGT 2024-25 : Rohit Sharma चे दिवस भरले? निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळला. यात भारताने विजय संपादीत केला. परंतु रोहितकडे नेतृत्व आल्यानंतर संघाची घडी विस्कटलेली पहायला मिळते आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli vs Sam Konstas: भर मैदानात धक्काबुक्की, सॅम कॉन्स्टासला कोहली भिडला
- Thursday December 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
India Vs Australia Boxing Day Match: मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या कसोटी सामन्याला (Melbourne India Australia Test Match Update) सुरुवात झाली आहे. ही मालिका 1-1 अशा बरोबरीत असून चौथा कसोटी सामना हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) हा सामना सुरू असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
तुम्ही Google केलं पाहिजे... बुमराहनं केली ऑस्ट्रेलियन मीडियाची बोलती बंद
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jasprit Bumrah : भारताच्या बॅटिंगवर ऑस्ट्रेलियन मीडियानं विचारलेल्या प्रश्नाला बुमराहनं शिताफीनं उत्तर देत त्यांना निरुत्तर केलं.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS: गाबाचे त्रिदेव टीम इंडियाला पावणार का? कधी आणि कुठे पाहणार तिसरी टेस्ट?
- Friday December 13, 2024
- Edited by Onkar Arun Danke
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच शनिवारपासून (14 डिसेंबर) ब्रिस्बेन येथे होणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे पहायला मिळणार तिसऱ्या टेस्ट मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग?
-
marathi.ndtv.com
-
बुमराह आणि कंपनीची 'यशस्वी' कामगिरी, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
- Monday November 25, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पहिल्या डावात 5 विकेट टीपणाऱ्या बुमराहने 3 विकेट घेतल्या असून त्याचा साथीदार मोहम्मद सिराज याने देखील 3 विकेट घेतल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली 'डोकेदुखी' दूर, भन्नाट बॉलवर मिळाली मोठी विकेट, Video
- Friday November 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia 1st Test : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : पहिल्याच टेस्टमध्ये टीम इंडियासोबत धोका, राहुलला वादग्रस्त पद्धतीनं दिलं आऊट, Video
- Friday November 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
KL Rahul Was Out Controversially: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट पर्थमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीत अंपायरनं तेल ओतलं.
-
marathi.ndtv.com
-
BGT 2024 IND vs AUS 1st TEST: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात, टीम इंडियात 2 खेळाडूंचे पदार्पण
- Friday November 22, 2024
- Written by NDTV News Desk
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झालेली आहे. पर्थमध्ये होत असलेल्या पहिल्या सीरिजसाठी टीम इंडीयामध्ये नव्या दोन खेळाडुंनी पदार्पण केले आहे.