Britain
- All
- बातम्या
-
Alcohol Price : दारू, कार स्वस्त होणार, इंग्लंडसोबत भारताचा मुक्त व्यापार करार
- Thursday July 24, 2025
- Written by Shreerang
India-UK Free Trade Agreement: या करारामुळे जग्वार, लँडरोव्हर, मॅकलेरेन आणि रोल्स रॉयस (Rolls-Royce) सारख्या लक्झरी कार स्वस्त होतील.
-
marathi.ndtv.com
-
ब्रिटन फायटर जेट F-35B ने केरळमधून भरलं उड्डाण, इमर्जन्सी लॅण्डिंगच्या 5 आठवड्यांनी घरवापसी
- Tuesday July 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
F-35B हे जगातील सर्वात प्रगत फायटर जेटपैकी एक मानले जाते. 'जॉईंट स्ट्राइक फायटर' या नावाने ओळखले जाणारे हे विमान विविध मोहिमांसाठी उपयुक्त आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे याची 'शॉर्ट टेकऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग' क्षमता.
-
marathi.ndtv.com
-
इच्छा मरणाला परवानगी मिळणार, 'या' देशाने घेतला ऐतिहासिक निर्णय; काय आहेत अटी?
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
या विधेयकानुसार गंभीर आजारी असलेल्या वृद्धांना त्यांचे जीवन संपवण्यासाठी मदत मिळणार आहे. या विधेयकाला ब्रिटीश संसदेकडून प्राथमिक मंजुरी मिळाली असून, ते आता वरिष्ठ सभागृहाकडे पाठवले जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
UK Election Results 2024 : ऋषी सुनक यांचा पराभव ब्रिटनमधील भारतीयांनीच केला?
- Friday July 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rishi Sunak : ब्रिटनमधील निवडणुकीत भारतीय वंशाचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा मोठा पराभव झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ब्रिटनमध्ये 'अब की बार 400 पार'; ऋषी सुनक यांचा पराभव, लेबर पार्टीचा ऐतिहासिक विजय
- Friday July 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. मला दु:ख आहे, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असं सुनक यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
लंडन हादरलं! अज्ञाताकडून लोकांवर तलवारीने सपासप वार; लहानग्याचा मृत्यू-अनेकजण जखमी
- Tuesday April 30, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
London Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर हातामध्ये तलवार घेऊन उतरल्याचे दिसत आहे. याने अनेकांवर तलवारीने हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.