Building Collapses
- All
- बातम्या
-
Kalyan building collapses : स्लॅबच्या दुरुस्तीमुळे घात झाला? चौथ्या मजल्यावरील घरमालकाला अटक
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील सप्तशृंगी इमारतीच्या स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्यू पावले, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: जखमींना दाखल करुन घेण्यासाठी डिपॉझिट मागितलं, कल्याणमधील इमारत दुर्घटनेनंतर धक्कादायक प्रकार
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
Kalyan News : जखमींपैकी एकाला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असता, त्या हॉस्पिटलने सही करा, डिपॉझिट भरा, असे सांगून उपचार करण्यास नकार दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू
- Tuesday May 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Building Collapse : मंगळवारी दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरु होतं, अशी माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Rain : मेट्रोचं छप्पर उडालं, भिंत पडली... जोरदार वादळ आणि पावसामुळे दिल्लीची कशी झाली अवस्था? Video
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Wind and Rain: दिल्लीमध्ये शनिवारी दुपारनंतर आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Building collapses : दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Building Collapse : स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या इमारतीत तीन ते चार कुटुंबे राहत होती. यामध्ये भाडेकरू आणि घरमालक एकत्र राहत होते. ढिगाऱ्याखाली 20 ते 25 लोक गाडले असल्याचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thailand Bangkok earthquake : म्यानमार ते थायलँड भूकंपाने उद्ध्वस्त, 144 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी
- Saturday March 29, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हेने अंदाज व्यक्त केला आहे की, म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 10 हजारांहून जास्त असू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबई इमारत दुर्घटना, 'तो'रिक्षा ड्रायव्हर नसता तर 40 जणांचा जीव गेला असता?
- Saturday July 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
एनडीआरएफ, महापालिका आणि अग्निशामक दलाच्या टीमकडून बचावकार्य सुरु होते. मृतांमध्ये सिराज अन्सारी, मीरा अन्सारी, मोहम्मद मिराज अल्ताफ हुसेन अशी या तरुणांचा समावेश आहे.