Car Accident Death
- All
- बातम्या
-
Car Accident Video: हायवेवर 'ती' एकच चूक नडली, अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू!
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Car Shocking Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घरातून निघालेल्या लोकांवर काळाची झडप कधी पडेल, याचा काही नेम नाही.
-
marathi.ndtv.com
-
Couple Death: कारमध्ये कपल 'आऊट ऑफ कंट्रोल'! रोमान्स सुरु असतानाच एक चूक नडली.. दोघांचाही मृत्यू
- Saturday September 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Brazil Couple Death in Car Accident: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये सुरू असलेल्या जोरदार हालचालींमुळे गाडी पुढे सरकली आणि ती अनियंत्रित झाली. मध्यरात्री सुमारे १ वाजता ही कार खोल दरीमध्ये कोसळली.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Accident: मलकापूरजवळ भीषण अपघात! सुसाट कारची ट्रेलरला धडक, 5 जणांचा मृत्यू
- Thursday September 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Buldhana Car Trailor Accident: वाहनात काही प्रवाशांना घेऊन मलकापूरच्या दिशेने रात्रीच्या सुमारास जात होते. यावेळी रणथम येथील हॉटेल एकता जवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Shine Tom Chacko : दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात; रुग्णालयात जाताना वडिलांचा मृत्यू
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
shine tom chacko accident : शाइन आपल्या कुटुंबासोबत जात असताना शुक्रवारी तामिळनाडूतील धर्मपुरीजवळ त्याच्या कारचा भीषण अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: सुसाट कार थेट बंगल्यात... 5 जणांचा जागीच मृत्यू; नाशिकमध्ये हळहळ
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Accident News: अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पुण्याला हादरवणारं पोर्शे प्रकरण, हकनाक बळी गेलेल्या दोघांना न्याय मिळाला? वर्षभरानंतर काय आहे परिस्थिती?
- Monday May 19, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा कडक पाठपुरावा आणि जनक्षोभ आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: लग्नाहून परतताना भीषण अपघात! 3 जणांचा जागीच अंत, 8 जखमी
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
नांदगाव तालुक्यातील कासारी येथील लग्नसोहळा उरकून परतत असतांना हा अपघात घडला..घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलिस करीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
मित्राला हळद लावून घरी निघाले, वाटेत भयंकर घडलं, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात भरधाव कार झाडावर धडकल्याने भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले आहेत
-
marathi.ndtv.com
-
हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू
- Monday July 29, 2024
- Written by NDTV News Desk
पुणे पोर्शे हिट अँड रन आणि कावेरी नाखवा यांची प्रकरणं ताजी असताना वरळीत एका BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृ्त्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
गाडी शिकणाऱ्याने लहानग्याला चिरडले, अंगावरून कारची दोन्ही चाके गेल्याने मृत्यू
- Wednesday June 19, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
गंभीर जखमी झालेल्या समर्थला पहिले स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती फारच गंभीर असल्याने त्याला हडपसरच्या रुग्णालयात नेण्यात आले. बुधवारी अखेर त्याचा मृत्यू झाला.