Central Railway Local Train
- All
- बातम्या
-
Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर 14.30 रेल्वे ठप्प, मेगा ब्लॉकमुळे प्रवासाचे नियोजन बदला
- Saturday September 13, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Mega Block on Harbor Line: या विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी मुंबईकरांनी ही बातमी वाचणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
- Friday September 5, 2025
- Written by Shreerang
UTS QR code Booking Suspended: आता मोबाईल तिकीट आरक्षण रेल्वे रुळ आणि स्टेशन परिसरापासून 20 मीटरच्या भौगोलिक सीमेबाहेरच करणे शक्य होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Train Accident : तो प्रवासी अपघातासाठी कारणीभूत? दोन्ही लोकलमध्ये होते अवघे 0.75 मीटरचं अंतर
- Wednesday June 25, 2025
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना आधीच होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train: मोटरमनच्या कॅबिनमध्ये 'तिसरा डोळा', CCTV कॅमेऱ्यांची सर्व हालचालींवर असणार नजर
- Monday June 23, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 तर पश्चिम रेल्वेच्या 26 लोकलमध्ये 52 सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
- NDTV
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप
- Monday June 9, 2025
- NDTV
Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?
- Monday June 9, 2025
- NDTV
Automatic Door Closing System for Mumbai Local Train : निर्णय जाहीर होताक्षणी सगळ्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी बरेच महिने लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
CR Accident : बॅगेने घात केला, कसारा-CSMT फास्ट लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; दिवा-मुंब्रादरम्यान नेमकं काय घडलं?
- Monday June 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून यामध्ये कसारा-सीएसएमटी लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल
- Monday July 1, 2024
- Written by NDTV News Desk
मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावरही टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वेचे मोठे पाऊल
- Sunday May 26, 2024
- Written by Rahul Jadhav
आता मध्य रेल्वे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पायबंद घालण्यासाठी एक भन्नाट आयडिया केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
2 जूनला मेगाहाल होणार? 600 लोकल रद्द, कारण काय?
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि प्रमुख टर्मिनस असलेल्या सीएसएमटी स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण आणि यार्ड नूतनीकरण करण्यात येणार आहे.