जाहिरात

Central Railway Mumbai

'Central Railway Mumbai' - 13 News Result(s)
  • Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल

    Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल

    मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावरही टीका केली होती.

  • मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक 

    मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक 

    Local Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (23 जून) मेगा ब्लॉक असणार आहे.  जाणून घ्या वेळापत्रक...

  • रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, काय होणार परिणाम?

    रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, काय होणार परिणाम?

    रेल्वे रूळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

  • मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल

    मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल

    शनिवारी रात्री 12:30 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरु होणार आहे. तो रविवारी दुपारी 12:30 वाजता समाप्त होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान CSMT स्थानाकावरून एकही गाडी सुटणार नाही.

  • जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल, कर्जत-कसारा-पनवेलकरांनो अशी गाठा मुंबई

    जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल, कर्जत-कसारा-पनवेलकरांनो अशी गाठा मुंबई

    Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचा मेगाहाल होत आहेत. पण पर्यायी मार्गाने प्रवास करून मुंबई कशी गाठाल? जाणून घ्या सविस्तर माहिती...

  • प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द

    प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द

    Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वेचे कसे असणार आहे वेळापत्रक? जाणून घ्या माहिती

  • एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वेचे मोठे पाऊल

    एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वेचे मोठे पाऊल

    आता मध्य रेल्वे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पायबंद घालण्यासाठी एक भन्नाट आयडिया केली आहे.

  • मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक 

    मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक 

    फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • 2 जूनला मेगाहाल होणार? 600 लोकल रद्द, कारण काय?

    2 जूनला मेगाहाल होणार? 600 लोकल रद्द, कारण काय?

    मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि प्रमुख टर्मिनस असलेल्या सीएसएमटी स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण आणि यार्ड नूतनीकरण करण्यात येणार आहे.

  • लोकलमुळे आणखी एक बळी, 7 दिवसात तीन डोंबिवलीकरांनी गमावला जीव

    लोकलमुळे आणखी एक बळी, 7 दिवसात तीन डोंबिवलीकरांनी गमावला जीव

    रेल्वे मार्गाचा विस्तार करा, लोकलच्या संख्येत वाढ करा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून वारंवार केली जात असतानाही रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचं दिसत आहे.

  • मुंबईच्या जीवनवाहिनीनेच घेतला जीव; डोंबिवलीच्या रियाचा लोकलच्या दारातून पडून मृत्यू

    मुंबईच्या जीवनवाहिनीनेच घेतला जीव; डोंबिवलीच्या रियाचा लोकलच्या दारातून पडून मृत्यू

    आतापर्यंत लोकलमध्ये लटकत राहून प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

  • कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गर्दी टाळण्यासाठी उन्हाळ्यात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय

    कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गर्दी टाळण्यासाठी उन्हाळ्यात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय

    Konkan Railway: उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

  • पश्चिम की सेंट्रल रेल्वे, कुठले एस्केलेटर सर्वात चांगले; उत्तर मिळालं!

    पश्चिम की सेंट्रल रेल्वे, कुठले एस्केलेटर सर्वात चांगले; उत्तर मिळालं!

    एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करते, अशी माहिती आता उघड झाली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;