Chhatrapati Sambhajinagar Farmer
- All
- बातम्या
-
Kaun Banega Crorepati 'साहेब मी शेतकरी!' म्हणत KBC गाजवलं, संभाजीनगरच्या कुंटेवारांनी 50 लाख कसे जिंकले? वाचा
- Friday October 3, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News : प्रतिकूल परिस्थिती आणि शेतीमधील संघर्ष यामुळे त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने स्वत:च्या ज्ञानाच्या जोरावर एक मोठे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer Suicide: लेकाची मेडिकलची फी कशी भराचयी? हतबल शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
- Wednesday October 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पीक नष्ट झाल्यामुळे मधुकर पळसकर यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. त्यांचा मुलगा हैदराबाद येथे MBBS चे शिक्षण घेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: व्यथा मांडत असताना अधिकाऱ्यांनी झापलं; शेतकऱ्याची अधिकाऱ्यांसमोर विहिरीत उडी घेत आत्महत्या
- Wednesday September 17, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
संजय शेषेराव कोहकडे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतातील नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच महसूल अधिकाऱ्यांसमोर संजय यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmers Death: मराठवाडा सुन्न! एकाच दिवशी 4 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं
- Friday July 18, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Marathwada Farmers Death: धक्कादायक म्हणजे यंदा जानेवारी ते 11 जुलै 2025 या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे 543 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer News: हृदयद्रावक! पाच महिन्यापूर्वी पित्याची आत्महत्या, त्याच कर्जाने शेतकरी पुत्राचा जीव घेतला!
- Thursday July 3, 2025

वडिलांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्यानंतर आता मुलानेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer Death : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
- Tuesday June 17, 2025
- Reported by Mosin Shaikh
मृतांमध्ये कचरू जनार्दन दहीहंडे आणि बाळू उर्फ बालाजी जनार्दन दहीहंडे या काका पुतण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या भागातील वीज वाहिनी तुटली होती.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : आधी सरण रचलं मग स्वत:ला पेटवलं; शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल
- Monday June 9, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाबासाहेब मागील महिनाभरापासून पळसगाव येथील घरी एकटेच राहत होते. त्यांची आई, पत्नी मुलगी आणि मुलगा पुण्यात राहायला गेले होते.