Cidco Affordable Housing Scheme
- All
- बातम्या
-
Cidco Lottery : सिडकोची लॉटरी काढण्यास उशीर का होत आहे? अंदाजे तारीख आली समोर
- Wednesday July 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मुद्द्यावरून आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी नागरिकांच्या वतीने या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत
- Sunday April 20, 2025
- Written by Rahul Jadhav
घराच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery 2025: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' मिळाले, आता पुढे काय? 'या' गोष्टी करणं बंधनकारक
- Thursday February 20, 2025
- Written by Rahul Jadhav
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery 2025: सिडको माझे पसंतीचे घर सर्वांनाच मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज?
- Thursday February 6, 2025
- Written by Rahul Jadhav
26 हजार घरांसाठी तब्बल दिड लाखा पेक्षा जास्त अर्ज आले होते. वाढणारा प्रतिसाद पाहाता सिडकोनेही अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery: सिडकोचं चाललंय तरी काय? 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' यासाठी आता पुन्हा...
- Thursday December 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी 9930870000 व 8062368000 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात.