Cm Ladki Bahin Yojana
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी सरकारचा आदेश; 2 महिन्यांच्या आत e-KYC करावी लागणार
- Friday September 19, 2025
: या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यांचे आरोग्य व पोषण सुधारणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत दिली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण'चे पैसे खात्यात कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी दिली माहिती
- Thursday September 11, 2025
Ladki Bahin Yojna : योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्नित बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Scheme : 'त्या ' महिलांना वगळणार, 'लाडकी बहीण' योजनेबाबत CM फडणवीसांची घोषणा
- Thursday December 5, 2024
Mukhyamantri Mazi ladki bahin scheme : नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस
- Friday October 11, 2024
निवडणुका डोळ्या समोर ठेवून राजकीय लाभ मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना आणली गेली आहे असा आरोप ज्येष्ठ पत्रकार-लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
फॉर्म भरला नाही, तरी काँग्रेस नेत्याला लाडकी बहीण योजनेचे 7,500 कसे मिळाले? साताऱ्यात चर्चेला उधाण
- Wednesday October 9, 2024
सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन' मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप
- Thursday August 22, 2024
CM Eknath Shinde on Badlapur Protest : 'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
- Tuesday July 2, 2024
डोमिसाइलची अट रद्द करणे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. योगेश केदार यांनी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.