Court Case
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Disha Salian Case: मुंबई पोलिसांनी राणेंच्या आरोपांची हवाच काढली! दिशा सालियन प्रकरणी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
- Thursday July 3, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Disha Salian Death Case: या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohammed Shami hasin Jahan case: मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका! पत्नीला दरमहिना द्यावे लागणार लाखो रुपये
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Calcutta High Court Mohammed Shami hasin Jahan case: रक्कम गेल्या सात वर्षांपासून लागू असेल, म्हणजेच शमीला या कालावधीची थकबाकी देखील भरावी लागेल. म्हणजेच तो हसीन जहाँला ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त देईल.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवासियांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (27 जून 2025) सुनवणी पार पडली.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! हगवणे माय-लेकाचा पोलीस घेणार ताबा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
जेसीबी खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आता दोघांवरही कारवाई केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ankita Bhandari Story : VIP मंडळींना 'सर्व्हिस' देण्यास नकार दिला, ठार मारून कालव्यात फेकून दिले
- Friday May 30, 2025
- NDTV
उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील डोभ-श्रीकोट गावची रहिवासी असलेल्या अंकिता भंडारी ऑगस्ट 2002 मध्ये यमकेश्वर येथील वनतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट नोकरीवर रुजू झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Puja Khedkar: "ती खुनी किंवा दहशतवादी तर नाहीये ना", पूजा खेडकरला जामीन देताना सर्वोच्च न्यायालय पोलिसांवर संतापले
- Wednesday May 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Puja Khedkar Case : सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तिथे तो फेटाळण्यात आल्याने तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: पुन्हा इलेक्शनचा धुरळा! 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Supreme Court: सुप्रीम कोर्टाने हे सर्वात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi News: 'खालच्या जातीचा म्हणून टार्गेट केलं...', सुप्रीम कोर्टाचा संताप, 'तो' निकाल चर्चेत
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
खंडपीठाने प्रेम कुमार यांना सेवाज्येष्ठतेसह त्वरित सेवेत पुनर्स्थापित करण्याचे, संपूर्ण थकबाकी वेतन देण्याचे आणि दक्षता चौकशी समाप्त करण्याचे आदेश दिले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: '...तर राजकीय अस्तित्वाची उलट गिणती', शिवसेना- राष्ट्रवादी पक्ष सुनावणीत मोठी अपडेट
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Shivsena Party And Symbol Hearing Supreme Court: या दोन्ही प्रकरणावरुन कायदेतज्ज्ञ आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: ओबीसी आरक्षणावर आज सर्वोच्च सुनावणी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार?
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
ओबीसी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेनं ओबीसीच्या मुद्द्यांवर आक्षेप त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात 2 महिन्यांची म्हणजे आजची 6 मे ही तारीख दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Court News: अदृश्य शक्तीमुळे 2 लेकींना संपवलं, जन्मदात्या आईचा दावा; सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निकाल!
- Tuesday April 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Supreme Court News: "अदृश्य शक्तींचे" नियंत्रण म्हणून लावला जातो. कदाचित त्या महिलेला अचानक मानसिक झटका आला असेल ज्यामुळे तिने हा जघन्य गुन्हा केला असेल.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Blast Case: साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 ओरापींना फाशीची शिक्षा मिळावी, NIA ची कोर्टात मागणी
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
Malegaon Blast Case: मालेगाव स्फोटात, साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय राहिकर, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime : क्रूरकर्माचा शेवट, विशाल गवळीची आत्महत्या; वाचा कल्याण गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम
- Sunday April 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Kalyan Crime Vishal Gawli Suicide : ही चिमुरडी त्याला काका म्हणत असे, मात्र नराधम विशाल गवळीने आधी तिच्या शरीराचे लचके तोडले अन् तिचा खून करून जंगलात फेकून दिलं.