Crime In Up
- All
- बातम्या
-
Carbide Gun Threat: काय आहे 'कार्बाइड गन'? ज्यामुळे लहान मुलांचे डोळे होतायेत निकामी
- Friday October 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बिहारची राजधानी पटनामध्ये फटाक्यांना पर्याय म्हणून कार्बाइड गनचा वापर वाढला आहे, ज्यामुळे आतापर्यंत 50 हून अधिक लोकांची दृष्टी गेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
खळबळजनक! एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू; जळालेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
- Thursday October 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uttar Pradesh News: स्थानिक लोकांच्या शंकेनुसार, सामूहिक हत्या करून पुरावा मिटवण्यासाठी घरात आग लावण्यात आली असण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: रक्त म्हणून टोमॅटो सॉस, खोट्या जखमा, लग्न टाळण्यासाठी तरुणीचा फिल्मी स्टाईल प्लॅन, पण...
- Sunday September 28, 2025
- Written by Rahul Jadhav
धमकीच्या मेसेजमध्ये 'आता माझा सूड पूर्ण झाला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या शत्रुत्वाचा बदला घेतला आहे,' असे लिहिले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: नवऱ्याची हत्या! मृतदेहाला आंघोळ घालून बाईकवरून 25 किमीपर्यंत नेला; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी नेहाची कठोर चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, तिचा पती नागेश्वर त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा आणत होता, त्यामुळेच तिने प्रियकरासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: गुगलच्या टीमला गावकऱ्यांनी धू धू धुतलं; पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला
- Saturday August 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
'टेक महिंद्रा' या कंपनीकडून गुगल मॅप्ससाठी सर्वे करत असलेली एक टीम गुरुवारी रात्री गावात पोहोचली होती. त्यांच्या गाडीवर कॅमेरे आणि इतर उपकरणे लावलेली होती, ज्याचा वापर ते रस्त्यांची आणि परिसराची छायाचित्रे घेण्यासाठी करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Live In Murder : लिव्ह-इन पार्टनरचा क्रूर शेवट! लग्नाच्या मागणीवरून प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे केले 7 तुकडे
- Friday August 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Live In Murder : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला लग्नासाठी दबाव टाकणे खूप महागात पडले.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime : आईच्या अपमानाचा 10 वर्षांनी, हत्येच्या बदल्यात मित्रांना दिली दारू पार्टी
- Tuesday July 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Lucknow Murder : खुनानंतर दारू पार्टी देण्याचे वचन देऊन त्याने त्यांना या कटात सहभागी करून घेतले. मनोजने २२ मे रोजी आपले दुकान बंद केल्यानंतर सोनू आणि त्याच्या मित्रांनी लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: मद्यपी तरुणाचा हैदोस! पोलीस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, मुंबईतील संपाजनक प्रकार
- Monday July 21, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या दालनात शिरकाव करत स्वतःला तिथे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: धक्कादायक! घरात मुलीचा मृतदेह, हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पार्टी करत होती निर्दयी आई
- Wednesday July 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने आपल्याच मुलीची निर्दयीपणे हत्या केली. इतकंच नाही तर मुलीचा जीव घेतल्यानंतर ती प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पार्टी करत होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य
- Tuesday July 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Crime News: या महिलेनं तिच्या पाच वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या केली. त्याचा आळ नवऱ्यावर टाकला. तिनं हे सर्व का केलं? याचं कारणही तितकंच धक्कादायक आणि संतापजनक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : पांडुरंगाच्या दरबारी वारकऱ्याला रक्त येईपर्यंत मारहाण; संतापजनक Video
- Monday July 7, 2025
- NDTV
पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला (Warkari Beaten up) मंदिराच्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचं समोर आलं आहे.