Cyber Crime News
- All
- बातम्या
-
पुण्यात आयटी अभियंत्याला 6 कोटीचा गंडा, त्याच्या बरोबर नक्की काय झालं?
- Thursday November 21, 2024
- Written by Rahul Jadhav
सायबर भामट्यांनी एका अभियंत्याला फोन केला. तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. या फोननंतर तो अभियंताही घाबरून गेला.
- marathi.ndtv.com
-
Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन
- Friday September 13, 2024
- Written by NDTV News Desk
सायबर गुन्हेगार नोकरी, बँक संबंधित काम आणि नफ्यासह विविध ऑफर्सचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत आहे.
- marathi.ndtv.com
-
व्हॉट्सअपवर मिळाली नोकरीची ऑफर, कागदपत्रं पाठवली, घरी आलं 250 कोटींचं बिल
- Wednesday September 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Job Scam : तरुणाला व्हॉट्सअपवर नोकरी मिळाल्याचा मेसेज पाठवून त्याची फसवणूक करण्यात आली आहेत. त्याच्या घरी तब्बल 250 कोटींचं बिल आल्यानंतर त्याला या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली.
- marathi.ndtv.com
-
Cyber Arrest झालात बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!
- Wednesday September 4, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
'हाऊस अरेस्ट' (House arrest) या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यात बँक खाते भाड्यानं घेऊन सुशिक्षितांची फसवणूक, 8 महिन्यांमध्ये 278 कोटी लुबाडले
- Monday August 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune scam : पुणे शहरात अशिक्षित लोकांची बँक खाती भाड्यानं घेऊन शहरातील सुरक्षिक्षत लोकांना फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. गेल्या 8 महिन्यात यामध्ये तब्बल 278 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
'Hello मी बँकेतून बोलतोय...' एक कॉल अन् भाजप आमदाराच्या खात्यातून लाखो रूपये फुर्रर्रर्र
- Saturday August 10, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजप आमदाराला सायबर गुन्हेगारांनी लाखोचा गंडा घातला आहे. त्यानंतर त्या भाजप आमदाराला पोलिसात धाव घ्यावी लागली आहे.
- marathi.ndtv.com
-
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या लिंकवर केले क्लिक आणि बसला लाखो रुपयांचा फटका
- Thursday June 6, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये एका व्यक्तीची ऑनलाइन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
मित्राशी मस्करी महागात पडली, धुळे पोलिसांकडून दोघांना अटक; नेमकं काय घडलं?
- Friday May 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
धुळे येथे राहणाऱ्या इम्रान हारुन शेख तरुणाला एक व्हाट्सअॅपद्वारे फोन आला होता. त्याच्याच मित्राने हा फोन केला होता.
- marathi.ndtv.com
-
सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये
- Sunday April 28, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Kalyan Cyber Crime: तुमच्या घरातील वीज कनेक्शन बंद होणार असे सांगत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजार रुपये लुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ! सायबर सेलने बजावले समन्स, काय आहे कारण?
- Thursday April 25, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Tamanna Bhatia: बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. नेमके कोणत्या कारणामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे?