जाहिरात

Devendra Fadanavis

'Devendra Fadanavis' - 12 News Result(s)
  • महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

    महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

    रामदास कदम यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर धक्कादायक आरोप केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

    भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्येही राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर टीका करण्यात आली होती.

  • माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?

    माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?

    अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत.

  • Lok Sabha Elections : सर्वाधिक जागा देणाऱ्या  2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला?

    Lok Sabha Elections : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला?

    Lok Sabha Elections 2024 Results : 2 मोठ्या राज्यात बसलेला फटका भाजपाच्या पिछेहाटीचं मुख्य कारण आहे.

  • 'मुख्यमंत्र्यांची धावपळ नाही तर ही अखेरची फडफड'

    'मुख्यमंत्र्यांची धावपळ नाही तर ही अखेरची फडफड'

    शिंदे हे नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी येत असावेत. त्यांनी धनुष्य-बाण चोरला आहे. त्यांची सध्या धावपळ सुरू आहे. पण ही त्यांची अखेरची फडफड असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

  • पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

    पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

    शरद पवारांनी माढ्यात भाजपला एकामागून एक धक्के दिले. त्यानंतर फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले. आधी मोहिते पाटील घराण्यातीलच धवलसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी गळाला लावले. त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे अभिजीत पाटील यांना फडणवीसांनी आपल्या गोटात ओढून घेतले आहे.

  • आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'

    आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'

    काँग्रेसचा एक बडा नेता फडणवीसांच्या गळाला लागला आहे. शिवाय हा नेता थेट मोहिते पाटील घराण्यातील असल्याने फडणवीसांनाही बळ मिळाले आहे.

  • 'महाराष्ट्राचा महानालायक कोण?' बावनकुळेची जीभ घसरली

    'महाराष्ट्राचा महानालायक कोण?' बावनकुळेची जीभ घसरली

    आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून आपण दिल्लीला जाणार आहे असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचे पडसाद भाजपच्या गोटात उमेटले. आधी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी ठाकरेना आडेहात घेतलं.

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?

    मधुकरराव चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरात भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी नेते आणि विद्यमान भाजप नेते बसवराज पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे चव्हाणही भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. 

  • माढ्यात चक्र फिरली, उत्तम जानकर फोकसमध्ये, मोठा निर्णय घेणार?

    माढ्यात चक्र फिरली, उत्तम जानकर फोकसमध्ये, मोठा निर्णय घेणार?

    धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची माढा मतदार संघात एन्ट्री झाली आहे. त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे.  येणाऱ्या 19 तारखेला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करतील.

  • विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच

    विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच

    महायुतीने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केलीये. मात्र या सगळ्यात मार्केट आलंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाला. महायुतीत तीन पक्ष आहेत. भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांनाही फडणवीसांच्या सभा हव्या आहेत.

  • वंचितचा उमेदवार थेट फडणवीसांच्या भेटीला? चर्चा काय झाली?

    वंचितचा उमेदवार थेट फडणवीसांच्या भेटीला? चर्चा काय झाली?

    वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;