Devendra Fadnavis Latest
- All
- बातम्या
-
Pune News : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिला मोठा आदेश!
- Friday April 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील वादग्रस्त प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resignation : राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी
- Tuesday March 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Dhananjay Munde Resignation news : महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्च 2025 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो (Santosh Deshmukh Murder Photo)सोमवारी जगासमोर आले होते. या फोटोंनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी भाजपमधील नेत्यांसह विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
'पराभव दिसत असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग' फडणवीसांनी दिलं आरोपांना चोख उत्तर
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मिटकरी यांनी पुन्हा एकदा धस यांना लक्ष्य केले आहे. परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही मिटकरी यांनी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
77 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं, देवेंद्र फडणवीसांनी 'करून दाखवलं'
- Wednesday January 1, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि कुख्यात नक्षलवादी भूपतीची पत्नी ताराक्काचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
'महाराष्ट्र आता थांबणार नाही', देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडलं सरकारचं मिशन, वाचा संपूर्ण कविता
- Thursday December 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
CM Devendra Fadnavis Poem : राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातील आजचा दिवस (गुरुवार, 19 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजवला.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास
- Sunday December 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडं पाहिलं जात असे. ते धनंजय मुंडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वात विश्वासू नेते आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Live Updates: ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात न जाण्याचा शरद पवारांचा निर्णय
- Thursday December 12, 2024
- Edited by Gangappa Pujari, Harshada Jaywant Shirsekar
Latest News Update : राज्यातील आणि देशातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा जाणून घ्या एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
-
marathi.ndtv.com
-
आता माझ्या लग्नाचे बघा ! परळी मतदारसंघातील युवकाचा राजेसाहेब देशमुखांना फोन
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News : महायुती सरकार स्थापनेच्या बातम्यांच्या संक्षिप्त आढावा. महाराष्ट्र आणि देशातील महत्वाच्या घडामोडींच्या ताज्या अपडेट्स.
-
marathi.ndtv.com
-
Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणीचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'शरद पवार फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक', चिंचवडमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
-
marathi.ndtv.com
-
'शरद पवार, उद्धव ठाकरेंना एकच विनंती..', लाडकी बहीणवरुन देवेंद्र फडणवीसांचा 'मविआ'ला इशारा; नेमकं काय म्हणाले?
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून आपण रिंगरोड तयार करत आहोत, ज्यामुळे शहरातील ट्राफिक कमी होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.