Dharashiv Loksabha
- All
- बातम्या
-
'पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या' ओमराजेंचा मतदारांना अजब सल्ला
- Saturday May 4, 2024
- Written by Rahul Jadhav
ओमराजेंवर एकीकडून राणाजगजितसिंह पाटील हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंत घेरत आहेत. अशा मध्ये ओमराजेंची गाडीही सुसाट सुटली आहे.
- marathi.ndtv.com
-
'डॉ.पाटील आणि राणा यांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है'
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
ओमराजेंवर आता दुतर्फा हल्ला सुरू झाला आहे. अशा वेळी ओमराजेंमधला शिवसैनिक जागा झाला आहे. त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हल्ल्याला जशाच तसे उत्तर देत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे.
- marathi.ndtv.com
-
दिर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने धाराशिवमधून ओमराजे निंबळाकर यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
मधुकरराव चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरात भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी नेते आणि विद्यमान भाजप नेते बसवराज पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे चव्हाणही भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शिंदेंना धाराशिवमध्ये धक्का बसणार? माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत?
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का समजला जाईल.
- marathi.ndtv.com
-
5 मिनिटं उशीर अन् पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचे स्वप्न भंग
- Saturday April 13, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिल्याच दिवशी अर्ज भरण्याचा मुहुर्त काही उमेदवारांनी काढला होता. त्यासाठी सर्व तयारी झाली होती. पण काहींच्या पदरी निराशा पडली आहे.
- marathi.ndtv.com
-
दिरा विरूद्ध भावजय मैदानात, धाराशिवचा गड कोण राखणार?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
धाराशिव लोकसभा मतदार संघात दिरा विरूद्ध भावजय मैदानात उतरली आहे. त्यामुळे धाराशिवच्या मैदानात ओमराजें विरुद्ध अर्चना पाटील हा सामना रंगणार आहे.