Ekanath Shinde
- All
- बातम्या
-
Kartiki Ekadashi 2025: एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न! पंढरीत लाखो भाविकांचा मेळा
- Sunday November 2, 2025
- Written by Gangappa Pujari
आषाढी वारीची विठोबाची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल. अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
'...म्हणून राजीनामा देऊन प्रायश्चित करा' शिंदेंनी केले वर्षाचे महिने, वडेट्टीवार थेट बोलले
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षाचे महिने केले. शिवाय वरून चुक मान्य करत नाहीत असे म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
बदलापूर सारखेच एक प्रकरण घडले होते. त्या प्रकरणात दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली होती असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
-
marathi.ndtv.com
-
सख्खा भाऊ ज्यांना समजला नाही त्यांना 'लाडकी बहीण' काय समजणार? शिंदेंचे ठाकरेंवर बाण
- Tuesday July 2, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावांसाठी काय? असा प्रश्न केला होता. याला शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकी आधीच ठाकरेंना शिंदेंचा दणका, बडा नेता गळाला
- Saturday June 15, 2024
- Written by Rahul Jadhav
आगामी विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी शिंदे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिला धक्का त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरे-शिंदे एकमेकांसमोर येणार? डोंबिवलीत एकाच दिवशी दोन नेते
- Tuesday May 14, 2024
- Written by Rahul Jadhav
शेवटच्या टप्प्या मुंबई आणि ठाण्याचा समावेश असल्याने इथे ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. मुंबईत ठाकरेंची तर ठाण्यात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पालघर लोकसभेत ट्वीस्ट, शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
- Friday April 5, 2024
- Written by Rahul Jadhav
पालघर लोकसभेमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. महायुतीत ही जागा अजूनही कोणाच्या पारड्यात पडलेली नाही. मात्र नव्या ट्वीस्टमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार अशीच चर्चा सुरू आहे.