Eknath Shinde News Today
- All
- बातम्या
-
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी? 'या' पदाधिकाऱ्याच्या पक्ष प्रवेशाला रविंद्र चव्हाणांनी दिली स्थगिती
- Sunday December 7, 2025
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा येत्या काही दिवसांत उडणार आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी खळबळजनक ट्वीट केलंय.
-
marathi.ndtv.com
-
उद्धवजींनी 2 दिवस बाळासाहेबांची बॉडी का ठेवली होती? मातोश्रीवर काय काय घडलं? रामदास कदमांनी सांगितली A To Z स्टोरी
- Thursday October 2, 2025
Ramdas Kadam Dussehra Melava Speech : गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : "पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीआधीच त्यांना..", DCM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!
- Thursday October 2, 2025
DCM Eknath Shinde Dussehra Melava Speech : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अनेक विधाने केली. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Pune Vande Bharat: नागपूर, पुण्याहून वंदे भारत कधी सुटणार? स्टेशन आणि तिकीट दराबद्दलची सगळी माहिती
- Monday August 11, 2025
Ajni-Pune Vande Bharat Express: या ट्रेनमध्ये 535 आसनांची व्यवस्था असून, त्यात 7 चेअर कार आणि 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे एकूण 8 डबे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदें म्हणाले 'जय गुजरात', अजित पवारांनी वाजवल्या टाळ्या! पाहा Video
- Friday July 4, 2025
Eknath Shinde Jai Gujarat slogan : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्यानं नवीन चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde in Daregaon: एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात दाखल, यावेळी कारण काय?
- Wednesday April 30, 2025
Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा त्यांच्या दरेगावात दाखल झाले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे दरेगावात पोहोचले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आमनेसामने! जबरदस्त खुन्नस अन् स्वॅग; पाहा चर्चेतला VIDEO
- Monday March 24, 2025
Aditya Thackeray Eknath Shinde Video: एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरेंनी दाखवलेल्या करारी बाण्याची अन् स्वॅगची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Aaditya Thackeray Delhi Tour : बुलाते है मगर जाने का नही! शिंदेचे स्नेहभोजन, ठाकरेंना ठसका
- Thursday February 13, 2025
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे (Shivsena Eknath Shinde) आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनाला (Dinner of Prataprao Jadho) जाऊ नये असे फर्मान शिवसेना उबाठा (Shivsena UBT leader Aaditya Thackeray) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जारी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
वर्षा बंगल्यावर अजून राहायला का गेले नाहीत? मुख्यमंत्री फडणवीस यांनी अखेर दिलं उत्तर
- Tuesday February 4, 2025
CM Devendra Fadnavis on on Varsha Bungalow : फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता दोन महिने झालेले आहेत. त्यानंतरही फडणवीस मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यात राहयला गेलेले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
ठाण्याचे महापौरपद ते मुख्यमंत्रिपद... एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 19 वर्षांची परंपरा, वाचा सविस्तर
- Tuesday December 3, 2024
एकनाथ शिंदे 2019 साली त्यांचे तेव्हाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज झाले आणि पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पण, शिंदे यांच्या नाराजीनाट्याचं ते एकमेव उदाहरण नाही. गेल्या 19 वर्षांमध्ये शिंदे अनेकदा नाराज झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप
- Wednesday August 21, 2024
बदलापुरात झालेलं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.