Emotional News
- All
- बातम्या
-
Priya Marathe: 'हेवा वाटावा असा सुखी संसार तुटला', प्रियाच्या अकाली एक्झिटने दिग्गज कलाकार हळहळले!
- Sunday August 31, 2025
- Written by Gangappa Pujari
प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी भावनिक पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बहीण लढवय्या होती..', प्रिया मराठेच्या निधनाने सिनेविश्व सुन्न! सुबोध भावे, अमोल कोल्हेंची भावुक पोस्ट
- Sunday August 31, 2025
- Written by Gangappa Pujari
Actress Priya marathe Death Emotional Post: प्रिया मराठेच्या निधनानंतर सिनेविश्वात हळहळ व्यक्त होत असून अनेक कलाकारांनी भावुक पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Poḷa special! जीव ओतून कामाला साथ दिली, आता मृत्यूनंतरही त्याचीच पूजा! शेतकऱ्याचा हा आदर्श पाहिलाच पाहिजे!
- Friday August 22, 2025
- Written by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhaji Nagar : शेतीमध्ये शेतकऱ्यांच्यासोबत राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतकरी आणि बैलाचं नातं जीवाभावाचं असतं.
-
marathi.ndtv.com
-
C. Sambhajinagar : आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात
- Sunday July 27, 2025
- Written by NDTV News Desk
अवघ्या चार महिन्यांपूर्वी पूनमचे लग्न पार पडलं होतं. विक्रम तुपे यांच्याशी ती लग्नबंधनात अडकली होती.
-
marathi.ndtv.com
-
Rajasthan News: शाळेत जेवणाचा डबा उघडताच चौथीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
Child Heart Attack: शिक्षकांनी वेळ वाया न घालवता तिला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी एनडीटीव्हीला सांगितले की, जेव्हा प्राचीला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा तिचे हृदयाचे ठोके बंद झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : आई-वडिलांच्या मृत्यूचा धक्का! 3 वर्ष ठेवले स्वत:ला केले कैद, संपूर्ण प्रकार वाचून डोळ्यात येईल पाणी
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai News : आई-वडिलांच्या मृत्यूचा त्यांना इतका मोठा धक्का बसला होता की त्यांनी स्वत:ला तीन वर्ष घरात कोंडून ठेवले होते. अखेर त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash Song: अहमदाबाद विमान दुर्घटनेवर गाणं, 3 दिवसात साडेपाच लाख व्ह्युज
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
संजो बघेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन दिवसांतच या गाण्याच्या व्हिडिओला युट्यूबवर 5 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral News : 'दमलेल्या बाबाची कहाणी'; उन्हातान्हात चिमुकलीला सोबत घेऊन फूड डिलिव्हरी
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
सीईओ मयंक अग्रवाल यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट पोस्ट केली ज्यामध्ये त्याने स्विगी डिलिव्हरी बॉय पंकज आणि त्याची लहान मुलगी टुन टुनची इमोशन स्टोरी शेअर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Board Exam Result: बोर्डाच्या परीक्षेत मुलगा 32 टक्के मिळवून नापास; कुटुंबीयांनी केक कापून केलं सेलिब्रेशन
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला 625 पैकी फक्त 200 गुण मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : 'यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करलं होतं का?' महाराष्ट्र दिनानिमित्त जयंत पाटलांचं भावनिक पत्र
- Thursday May 1, 2025
- Written by NDTV News Desk
जयंतराव पाटील यांनी आपल्या पत्रात सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले असताना राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतील का ? हा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral News : DJ ने वाजवलेल्या एका गाण्यामुळे लग्न मोडलं, लग्नात नेमकं काय झालं?
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
दिल्लीतील एका लग्नात डीजेने उत्सवाचे वातावरण पूर्णपणे बिघडवले. रणबीर कपूरचं "ए दिल है मुश्कील" सिनेमातील "चन्ना मेरेया..." गाणं ऐकताच नवरदेवाला त्याच्या प्रेयसीची आठवण आली.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न हवेत विरलं, 1 महिन्यानंतर आईनं थेट शिंदेंना पत्र लिहीलं, प्रकरण काय?
- Sunday April 20, 2025
- Written by Rahul Jadhav
एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kiran Mane News: 'माझ्या मांडीवर जीव सोडला..' प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला पितृशोक! हृदयस्पर्शी पोस्ट VIRAL
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Kiran Mane Emotional Post: वडिलांच्या मृत्यूनंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Imtiaz Jaleel News: 'प्रिय जनतेला माझा संदेश..', नागपूर हिंसाचारानंतर इम्तियाज जलील यांचे महाराष्ट्राला खरमरीत पत्र
- Tuesday March 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Former MP Imtiaz Jaleel Emotional Letter: माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना विचार करायला लावणारे पत्र लिहले आहे. वाचा जलील यांचे पत्र त्यांच्याच शब्दात..
-
marathi.ndtv.com
-
International Women's Day 2025: 'ते' आदर्श जग निर्माण करायचंय! 'दादू' गौतम अदाणींची भावुक पोस्ट
- Saturday March 8, 2025
- Edited by Shreerang Madhusudan Khare
International Women's Day 2025: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.