Fake Doctor
-
{
- All
- बातम्या
-
Pune News : बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, नागरिकांमध्ये भीतीचं सावट, पुण्यात कुठे सुरु होता संतापजनक प्रकार?
- Thursday May 28, 2026
- Written by Naresh Shende
दौंड तालुक्यातील कासुर्डी परिसरात बोगस डॉक्टर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांनी आखाडेवस्ती येथे छापा टाकत राजस्थान येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: खोटी डिग्री, बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!
- Friday February 20, 2026
- Written by Gangappa Pujari
मशिदीजवळील आठवडी बाजार परिसरात गेल्या १२-१५ वर्षांपासून डॉ. इंद्रजीत श्रीराम सरकार हे मुळव्याध व भंगदर तज्ज्ञ असल्याचा दावा करून उपचार करत होते.
-
marathi.ndtv.com
-
वॉर्डबॉय बनला बोगस 'डॉक्टर'! चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू; वाशीतील धक्कादायक प्रकार
- Monday February 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai News: वॉर्डबॉयने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाशी पोलिसांनी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!
- Sunday April 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Fake Doctor Heart Surgery 7 Death: वकिलाने यापूर्वी दमोह जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल केली होती. काही रुग्ण जे वाचले, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी घटनेबद्दल सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
गुजरातचे 'मुन्नाभाई'; 70 हजारांत मेडिकलची डिग्री, दवाखानेही उघडले; 14 जणांना अटक
- Friday December 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महसूल विभागाने पोलिसांसह त्यांच्या दवाखान्यांवर छापे टाकले. त्यावेळी आरोपींना दाखवलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. आरोपी बनावट वेबसाइटवर 'डिग्री'ची नोंदणी करत होते, असं पोलीस तपासात समोर आलं.