Father Son
- All
- बातम्या
-
Badlapur Crime: पैशापुढे नात्यांचा विसर... मुलानेच बापाला निर्दयीपणे संपवलं; वार करुन घेतला जीव
- Wednesday April 2, 2025
- Written by Gangappa Pujari
बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune crime news: पत्नीवर संशय, लेकरावर राग, इंजिनिअर पतीचं थरकाप उडवणारं कृत्य
- Saturday March 22, 2025
- Written by Rahul Jadhav
या सर्व गोष्टींना कटाळून पत्नी स्वरूपाही दोन्ही मुलांना घेवून विशाखापट्टणम इथे निघून गेली होती. पण मोठ्या मुलाची परिक्षा असल्याने ती पुण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: नव घरं बांधण्याची तयारी, त्याआधीच विपरित घडलं; बाप-लेकाच्या मृत्यूने गावावर शोककळा
- Monday March 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Buldhana latest News: खमी असलेल्या दोघांवर चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: एक वाक्य खटकलं.. मुलाने वडिलांना जिवंत जाळलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
- Wednesday February 19, 2025
- Written by Gangappa Pujari
हरियाणामधून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली असून फक्त अभ्यासासाठी ओरडल्याने मुलाने वडिलांना जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral video: सासरा स्टेजवर आला, साखरपुडा मधेच थांबवला, पुढे असा ट्विस्ट आला की लोक झाले हैराण
- Monday February 17, 2025
- Written by Rahul Jadhav
साखरपुड्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर लोकांना जबरदस्त पसंत पडत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तब्बल 64 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhpaur News: लेकीचा आंतरजातीय प्रेमविवाह, बापाचा संताप, जावयासोबत त्यांनी जे केलं ते...
- Wednesday February 12, 2025
- Written by Rahul Jadhav
पोरीनं पळून जावून आंतरजातीय विवाह करणे श्रीकृष्ण कोकरे यांना पटलं नाही. त्यांनी याचा बदला घेण्याचे ठरवले होते.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: वडिलांच्या व्यसनाचा त्रास, अल्पवयीन मुलाने बापाचा गळा दाबला; भयंकर घटनेने शहर हादरलं
- Tuesday January 21, 2025
- Written by Gangappa Pujari
नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आई आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: मोबाईल, कपडे न मिळाल्यानं मुलाने स्वतःला संपवलं, बापानेही तिथेच जीव सोडला, नांदेडमधील हृदयद्रावक घटना
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलाचा हट्ट पाहून बापानेही परिस्थिती नसतानाही थोडे दिवस थांबवण्याची सूचना केली. सध्या पैसे नाहीत पैसे आले की घेवून देण्याचे मान्य केले. पण यावर ओमकरचे समाधान झाले नाही.
-
marathi.ndtv.com
-
हनिमूनला जाण्यावरुन वाद, सासऱ्याने जावयासोबत केलं भयंकर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
हनिमूनला जाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने जावयावर असिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये जावई गंभीर जखमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
टिक टिक वाजते डोक्यात! मलायका अरोराच्या जीवनात आले नवे प्रेम? कोण आहे हा मिस्ट्री मॅन
- Wednesday November 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Malaika Arora Viral Video : सोशल मीडियावर मलायका अरोराचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अतिशय खूश दिसत आहे आणि ती एका व्यक्तीचा हात पकडून चालत असल्याचंही दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
टीव्ही बघण्यावरुन वाद, वडिलांनी धारदार शस्त्राने वार करत मुलाला संपवलं
- Tuesday September 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राहुल पांडुरंग काकडे (40) असे मृत मुलाचे नाव असून पांडुरंग रामकृष्ण काकडे (61) असे हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव आहे.