Funeral Procession
- All
- बातम्या
-
Bhusawal News : सुनेचा मृत्यू, अंत्ययात्रा मात्र कणकेच्या बाहुलीची; भुसावळमध्ये असं का घडलं?
- Saturday July 26, 2025
- Edited by NDTV News Desk
भुसावळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांजोळा या गावात पाणी भरताना शॉक लागून 25 वर्षीय दिपाली चेतन तायडे या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी, महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राला विनंती प्रस्ताव
- Thursday October 10, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. अशा शब्दात राज्य मंत्रिमंडळाने रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.